Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी;- चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या एका टोळक्यास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १च्या पथकाने जेरबंद केले आहे .या टोळीमध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे १) आदर्श गौतम खंडारे वय १९ वर्ष रा. कॉलनी नगर ७ जांभुळकर कॉर्नर शेजारी जाधव वाडी चिखली आणि दोन विधी संघर्षित बालक असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीतील जाधववाडी परिसरात शुक्रवार ता.३० रोजी अनोळखी दोन इसमांनी पार्किंग केलेल्या वाहनाची तोडफोड व कोयत्याने मारहाण व लुटमार करून परिसरात दहशत निर्माण केली होती. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर सदर घटना ही गंभीर स्वरूपाची असल्याने गुन्हे शाखा युनिट -१ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट -१ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी स्टाफच्या दोन वेगवेगळ्या टीम तयार केल्या.

या टीमने आरोपीचा शोध घेत असताना एक टीम मध्ये असलेले पोलिस अंमलदार सोमनाथ बोराडे, बाळू कोकाटे, महादेव जावळे, गणेश महाडिक, अजित रुपनवर ,प्रमोद गर्जे, मारुती जायभाये, यांना माहिती मिळाली की वाहनाची तोडफोड करणारे तीन इसम हे चिखली शिव रोड येथील जांभुळकर कॉर्नरला दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून थांबलेले आहेत.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीमने सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले यामध्ये दोन बालके ही विधी संघर्षित असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना त्यांनी चिखली जाधववाडी परिसरात वाहनाची तोडफोड व कोयत्याने मारहाण केल्याचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या इसमांकडून गुन्ह्यात वापरलेली ८० हजाराची एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त केले असून दोन विधी संघर्षित बालकांना पुढील कारवाई कामे चिखली पोलीस ठाण्याचे स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षित बालकावर यापूर्वी चिखली, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील तसेच भविष्यात यापुढे वाहनांची तोडफोड करणारे इसमांवर तथा गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सह आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त( गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे )सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,पोलीस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोराडे, महादेव जावळे, मनोज कुमार कमले, फारूक मुल्ला, हमीद खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, रमाकांत सरोदे, प्रमोद शिरवळकर, अजित रुपनवर, प्रमोद गर्जे, मारुती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा विक्री व्यवसाय करणारी टोळी पिंपरी पोलिसांनी केली गजाआड.

Next Post

नवीमुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नवीमुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ.

नवीमुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In