Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा विक्री व्यवसाय करणारी टोळी पिंपरी पोलिसांनी केली गजाआड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा विक्री व्यवसाय करणारी टोळी पिंपरी पोलिसांनी केली गजाआड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज़ ! ऑनलाईन पिंपरी .ता.२:- वाहनांची चोरी करून त्या चोरलेल्या वाहनांचा विक्री व्यवसाय करणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी गजाआड केले आहे पोलिसांनी या टोळीकडून चोरलेली एकूण १४वाहने जप्त केली आहेत.

1) दादासाहेब उर्फ दाद्या प्रकाश पटेकर वय २२ वर्ष, रा. मुक्काम पो. आडगाव, पोस्ट मिरी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर. २) योसेफ शमूवेल खंडागळे वय २२ वर्ष रा. गणेश नगर कॉलनी नं.५ शुभम अपार्टमेंट सुदामा जिम समोर, बोपखेल, पुणे ३) आकाश प्रकाश पाटेकर (वय २३ वर्ष रा. मु. पो. आडगाव ,पोस्ट- निरी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) ४)आदित्य अनिल देशमुख (वय २३ वर्ष, रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि.जालना), ५)सुनील उर्फ गोट्या सुरेश वाळेकर( वय २५,वर्ष, रा.मु.पिंपळगाव पो. दौलावडगाव, ता.,आष्टी, जि. बीड )अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे आहेत.

पिंपरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी पोलीस ठाणे मधील रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपीचा (ता.२७) रोजी स्वतः तसेच सोबत स्टाफसह तपास करीत असता दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केएसबी चौकाकडून पिंपरी मोरवाडी कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर कोर्टाच्या ५० मीटर अंतरावर आलो असताना दोन दुचाकी वर तीन इसम जात होते परंतु या दुचाकी स्वरांच्या वाहनांना नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे संशय आल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला त्यांना थांबवण्याचा इशारा दिला परंतु हे दुचाकी स्वार पळून जाऊ लागले. आमच्याकडील काही गाड्या त्यांच्या दुचाकी ला आडव्या घालून त्यांना आम्ही थांबवले. आम्ही त्यांना गाडीच्या नंबर प्लेट बाबत विचारणा करून कागदपत्राची मागणी केली असता हे दुचाकी स्वार उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले .तेव्हा आम्ही त्यांच्याकडे दुचाकीबाबत सखोल चौकशी केल्या असता ताब्यात घेतलेला दादासाहेब पटेकर यांनी सांगितले की त्याने व त्याच्या साथीदाराने पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील यांच्या मुख्य गेट जवळून होंडा सीबी शाईन दुचाकी तर भोसरीतील फुलेनगर येथील डॉ.डीवाय पाटील कॉलेज जवळून लकी स्क्रॅप सेंटर समोर हिरो होंडा स्प्लेंडर ही दुचाकी चोरी केली असल्याचे सांगितले. तर ताब्यात घेतलेले आदित्य देशमुख आणि सुनील वाळेकर या दोघांनी घेत चोरलेल्या ०२ दुचाकी विकत घेतल्या असल्याचे सांगितले. अटक केलेल्या आरोपीकडून एकूण ०६ लाख ६० हजार किमतीची १४ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच पिंपरी ,भोसरी ,दिघी ,खडकी, विमान नगर, विश्रांतवाडी, पुणे रेल्वे, शिक्रापूर अशा पोलीस ठाण्यात दाखल वाहन चोरीचे १०गुन्हे उघडकीस आणले आहेत.


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, आपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक( गुन्हे )रूपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, शाकीर जिनेडी, सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद भांडवलकर ,हवालदार राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे ,वसंत बेंदरकर ,पोलीस नाईक जावेद बागसिराज,गणेश करपे,सोमेश्वर महाडिक, विष्णू भारती ,ओंकार बंड, जावेद मुजावर, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जमदाडे, पोलीस शिपाई मोहसीन शेख, विजय जानराव, रोहित वाघमारे ,विकास रेड्डी, समीर ढवळे, आनंद बजवळकर,सुरेश ढोकले, दत्ताजी कवठेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट येथील मोहता शाळेचा प्रशासनामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

Next Post

चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.

चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In