Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नवीमुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
नवीमुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर खान, नवीमुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालय अंतर्गत असणाऱ्या खदानीत बुडून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष यादव असे मृत पावलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे.

घणसोली घरोंदा परिसरात राहणारा आयुष हा त्याचा भाऊ आणि त्याचा मित्र असे तिघेजण घणसोली परिसरातील श्री. साईबाबा मंदिर खदानीतील एका पाण्याच्या डबक्यात पोहण्यासाठी आले होते. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास पावसात भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर हे तिघेजण खदानीतील डबक्यात पोहोण्यासाठी उतरले होते. पाण्यात उतरलेल्या आयुषला खदानीच्या पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने आणि या खदानीतील गाळात अडकून बाहेर पडता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे अग्निशमक केंद्राला याची नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन केंद्र अधिकारी गजेंद्र सुसवीरकर, लीडिंग फायरमन विवेक कलगुटकर, मातेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या आयुष्याला बाहेर काढले.

रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आयुषला ताब्यात घेऊन पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा रबाळे पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

चिखली जाधववाडी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने केले जेरबंद.

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटी उगवलीच नाही पैसे परत करा संतप्त शेतकऱ्यांची तस्कराच्या घराकडे धाव.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटी उगवलीच नाही पैसे परत करा संतप्त शेतकऱ्यांची तस्कराच्या घराकडे धाव.

गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटी उगवलीच नाही पैसे परत करा संतप्त शेतकऱ्यांची तस्कराच्या घराकडे धाव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In