Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कोंढवा पोलिस स्टेशन ची दमदार कामगिरी..” पत्नीच्या घरात चोरी करणाऱ्या नवऱ्याला ठोकल्या बेड्या”

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 5, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन ची दमदार कामगिरी..”  पत्नीच्या घरात चोरी करणाऱ्या नवऱ्याला ठोकल्या बेड्या”
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे गु. रजि. नंबर. ४५८/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे दाखल असणाऱ्या गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील फिर्यादी याचे १,०९,०००/- रू. कि सोन्याचे • दागिणे चोरी गेले होते. वरिष्ठाच्या सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो. शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. १००७५ राहुल रासगे, पो.ना. ६९४६ राहुल वंजारी असे शोध घेत होतो. दाखल गुन्हयाचा तपास करित असताना फिर्यादी व त्याचे पती हे कौटुंबिक वादातून वेगळे राहत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. गुन्हयाच्या अनुषंगाने फिर्यादी याचे पती मोहम्मद अझरउद्दीन मोमीन, वय २८ वर्षे, रा. अझजपुरा, बल भिम कॉलेजच्या पुढे गुडलक दुकानाचे पाठीमागे, बीड यांना बीड येथून बोलावुन त्यांच्याकडे तपास केला असता त्याने तो दोन ते तीन महिन्यापासुन पुण्यात आला नसल्याचे सांगितले. परंतु त्याचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो खोटी माहिती सांगत असल्याचे व गुन्हा घडते वेळी त्याचे लोकेशन हे गुन्हयाच्या घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी हा दिल्ली, पंजाब, हरियाणा अशी ठिकाणे बदलत असल्याने त्यास पकडणे कठिण जात होते. सदर संशयीत पती हा दि. २६/०६/२०२३ रोजी कोंढवा येथे आल्याची माहिती प्राप्त झाली होती. तेव्हा त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नी सोबत असणा-या कौटुंबिक वादातुन चोरी केल्याची कबुली दिली. सदर आरोपी प्यास अटक करुन त्याच्याकडे चोरी केलेल्या दागिण्याबाबत तपास केला असता त्याने सदर दागिणे बीड येथे विकले असल्याचे सांगितले. तेव्हा बीड येथे जावुन दागिण्याबाबत तपास करुन विकले दागिणे जप्त करण्यात आले आहेत.

वरिलप्रमाणे कारवाई मा. रितेशकुमार सो. पोलीस आयुक्त, मा.संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त सो. मा. रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पूर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त परि.०५.मा. शाहुराव साळवे सो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous Post

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना : शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी अनुदान नवीन विहीरीसाठी २.५० लाखाचे अर्थसहाय्य.

Next Post

Mobil Versiyon Apk Ve Ios Için Mostbet Uygulaması

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

Mobil Versiyon Apk Ve Ios Için Mostbet Uygulaması

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In