Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- सदर प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी नामे कमलेश पंढरीनाथ गंगावने वय ४० वर्षे रा ११ साई अंगण सोसायटी, तापकिर नगर, काळेवाडी, पुणे व त्यांचे इतर सहकाऱ्यांची वेळोवेळी टेक्नालॉजी एस.ए.पी. एम. एम कंपनी व एम के मॅनेजमेंट सर्व्हिस नावाने जॉबचे अँड देणाऱ्या कंपनीचे मालक नाम महेशकुमार कोळी, व कंन्सल्टन्शी ओनर कल्पना मारुती बखाळ, सुरज महाले, रा-चंदननगर, पुणे, श्रवण शिंदे यांनी मिळुन फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदाराना इसम नामे अनुदिप शर्मा पशुपती याचे ई पैवेलिन कंपनी, खराडी, पुणे व बेक्यु सॉफ्टवेअर सिस्टम्स प्राव्हेट लिमिटेड, विमाननगर येथे बनावट आय टी कंपनी मध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ६० ते ७० मुला-मुलींची एकुण ५० लाख रुपये फोन पे गुगल पे व चेक व्दारे वेळोवेळी स्विकारुन अस्तित्व नसलेल्या बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवुन आर्थिक फसवणुक व विश्वास घात केल्याने भोसरी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ५३६/२०२३ भा.द.वि कलम ४१९.४२०, ४०६, ४६५.४६७,४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो विनयकुमार चौबे • साहेब व आम्ही सदरच्या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांना करण्याचे आदेशित केले होते.तेव्हा गुन्हे शाखा युनिट-४ थे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास तात्काळ सुरु करुन शिताफीने पिंपरी चिंचवड परिसरातून आरोपी नामे १) महेशकुमार हरिचंद्र कोली, वय-३२ वर्षे, रा-५५ सुखनिवास सोसायटी, लडकत पेट्रोलपंपा जवळ, सोमवार पेठ, पुणे २) अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा, वय ५२ वर्षे, रा-लेन नंबर-१२ श्री राम पी.जी. जवळ, कानदवे नगर, वाघोली, पुणे ३) महिला आरोपी नामे कल्पना मारुतराव बखाल, वय-३० वर्षे, रा-बाबर सोळंकी रेसिडेन्सी फ्लैट नंबर-४०२ ए विंगए दत्त नगर, दिघी पुणे. ४) श्रावण एकनाथ शिंदे, वय-३२ वर्षे, रा. फ्लॅट नंबर-४ लिमकर बिल्डींग, अजमेरा सोसायटी जवळ, तुकाराम नगर, वाघोली, पुणे यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे..

सदर आरोपींकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपी क्र २ याने बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवुन तसेच आरोपी क्र १ ३ व ४ यांनी आरोपी नामे अनुदिप शर्मा याची बनावट कंपनी असल्याचे माहित असुनही फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदारांची आय टी कंपनीत नोकरीला लावतो असे सांगुन लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे हे करत आहे.

अशा प्रकारे वरील आरोपीकडुन नोकरीला लावतो असे सांगुन अधिक कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड यांना संपर्क करावा.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हें मा. श्री. सतिष माने तो यांचे मार्गदर्शना खालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, दादा पवार, पोहवा प्रविण दळे, रोहिदास आहे. तुषार शेटे, पोना/ चासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोंविंद चव्हाण, सुखदेव गावडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा/नागेश माळी, पोशि/पोपट हुलगे यांनी केली आहे…

Previous Post

चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.

Next Post

“संविधान लिहिणारे बलात्कारी,” म्हणत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
“संविधान लिहिणारे बलात्कारी,” म्हणत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

"संविधान लिहिणारे बलात्कारी," म्हणत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In