Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 8, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपुरातमध्ये अस्वलीची दहशत; सकाळी फिरायला गेलेल्या इसमावर अस्वलीचा हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपूर:- सकाळी फिरायला गेलेल्या एका इसमावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 7 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली त्यामुळे परीसरात दहशत निर्माण झाली आहे.

चंद्रपूर शहरातील तुकुम परीसरातील छत्रपती नगर येथील विद्या विहार कॉन्व्हेंट जवळ पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या प्रेमदास मारोती रामटेके यांचेवर अस्वलने जबर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

प्रेमदास मारोती रामटेके यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर या अस्वलच्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर परिसर हा सतत रहदारीचा असून या परिसरात दाट लोकवस्तीचा आहे. बाजूलाच विद्या विहार कॉन्व्हेंट असून शेकडो विध्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहे. त्यामुळे परीसरात या परिसरातील नागरिकांन मध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.

या घटनेमुळे या परिसरात अस्वलचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वनविभागाने सदर अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानीक नागरिकांनी केली होत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट येथील जुने बसस्थानक परीसरातील अतीक्रमण झाले साफ, 43 वर्षानंतर घेतला मोकळा श्वास.

Next Post

आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड

आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In