Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“फरासखाना पोलीसांची दमदार कामगिरी ! दहशत माजवणान्या आरोपींची काढली धिंड..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 13, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
“फरासखाना पोलीसांची दमदार कामगिरी ! दहशत माजवणान्या आरोपींची काढली धिंड..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर.

महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिनांक ०१/०७/२०२३ रोजी रात्री ०९/४५ वा. सुमारास कमला नेहरू हॉस्पीटल, कसबा पेठ भागात दहशत माजवणाऱ्या आरोपीविरूद फरासखाना पोलीस स्टेशन गुरजि.नं १२१/२०२३ भा. दं. वि. स. कलम ३०७,३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपो ३७(१) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेडमेंट अॅक्ट थे कलम ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) ऋतीक राजेश गायकवाड, वय २२ वर्षे, रा-४२३ नविन मंगळवार पेठ, रियाज हाईटस, फ्लॅट नं ६०८, साहवा मजला, पुणे २)उजेर शाहिद शेख, वय-२१ वर्षे रा-४२३ नविन मंगळवार पेठ, रियाज हाईटस, फ्लॅट नं ६०२, साहवा मजला, पुणे ३) अरमान इकबाल शेख, यय-२० वर्षे, रा-४२३ नविन मंगळवार पेठ, रियाज हाईटस, फ्लॅट नं २०४. साहवा मजला, पुणे यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीनी दहशत माजवलेल्या परिसरात कराया पेठ, कमला नेहरू हॉस्पीटल भागात त्यांची धिंड काढुन लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कणिक, मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे संदीपसिंह गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चायासाहेब चुडामा, पोलीस निरीक्षक (गुन्हे). मंगेश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अमलदार रिजवान जिनेडी, संदीप कांबळे, समीर माळवदकर सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

बल्लारपूर येथील दिलासग्राम कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Next Post

गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड अणि तीन आरोपी केले जेरबंद…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड अणि तीन आरोपी केले जेरबंद…

गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगिरी ! जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड अणि तीन आरोपी केले जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In