Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात दिव्याने केला घात, घराला लागलेल्या आगीत आदर्श सरपंचा सह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात दिव्याने केला घात, घराला लागलेल्या आगीत आदर्श सरपंचा सह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील एका घराला लागलेल्या आगीत धुराने गुदमरून मृत्यू वयोवृद्ध माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

रात्रीच्या सुमारास घरात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरला होता या धुराने गुदमरून या वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात आदर्श सरपंच विजेते मारुती भाऊ साबळे वय 83 वर्ष व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे वय 73 वर्ष अशी मृतक यांची नावे आहे.

आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे आपल्या पत्नी बरोबर राहत होते. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपले होते. रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला तसेच घरात आग लागली काही वेळातच आग वाढल्याने दोघांनाही जाग आली असता आग विझविण्या साठी दोघांनीही बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्याने श्वास गुदमरून दोघेही जागीच कोसळले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी उशिरा ही घटना उघडकीस आली त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्र हादरला: बुलढाण्यात देवीच्या मंदिराच्या परीसरात सेल्फी काढायला थांबलेल्या महिलेवर 8 जणांचा केला बलात्कार.

Next Post

“दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची कौतुकास्पद कामगिरी!घरफोडी चोरी करणा-या महिलेस यांनी केले जेरबंद”…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची कौतुकास्पद कामगिरी!घरफोडी चोरी करणा-या महिलेस यांनी केले जेरबंद”…

"दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची कौतुकास्पद कामगिरी!घरफोडी चोरी करणा-या महिलेस यांनी केले जेरबंद"...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In