Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन; कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी: महेश बंग

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन; कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी: महेश बंग
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका प्रतिनिधी नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- अभ्यासा बरोबरच विविध कला व क्रीडा क्षेत्रातही मोठ्या संधी असून याकडे करिअरच्या दृष्टिकोना तून बघणे गरजेचे आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर कला व क्रीडा क्षेत्रांचे मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना या क्षेत्रातही करियर करता येऊ शकतो विशेष म्हणजे गायन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्याकरता पालकांनी सुद्धा पाल्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन महेश बंग यांनी केले ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंग भूमी परिषद नागपूर शाखा यांच्या द्वारे आयोजित नाट्यगीत गायन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महेश बंग, डॉ अनिल इंदाणे, संजय रहाटे, रूपाली मोरे, दत्ता हरकरे, राम भाकरे, मंजिरी वैद्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यामानाने बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाच ते बारा व तेरा ते अठरा अशा दोन वयोगटात नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन शंकर नगर नागपूर येथील राष्ट्रभाषा संकुल, बाबुरावजी धनवटे सभागृह येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हा केंद्राचे अध्यक्ष महेश बंग, बाल रंगाभूमी नागपूर शाखेच्या अध्यक्षा अभा मेघे, राजाभाऊ टाकसाळे, डॉ. कोमल ठाकरे, निलेश खांडेकर, विलास कुबडे, रोशन नंदवंशी, वैदेही चवरे, अमोल निर्बंते, किशोर बत्तासे, योगेश राऊत, अनिल देव, किशोर डफ, अनिल कवडे आदींनी दीपप्रज्वलन करून केले.

या स्पर्धेला विदर्भातील 40 पेक्षा जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकापेक्षा एक अशी सरस नाट्यगीते सादर केली. या स्पर्धेत ‘अ’ गट (13 ते 18 वर्ष ) यात प्रथम पुरस्कार प्रियल डोनगावकर, द्वितीय पुरस्कार आयुष मानकर, तृतीय पुरस्कार दित्यश सिंग यांनी मिळवला तर गौरी सातपुते व स्वराली चापले यांना प्रोत्साहन पर पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘ब’ गट (पाच ते बारा वर्ष) या गटात तोशिता मेहकर यांना प्रथम पुरस्कार, झुबी रायटर यांना द्वितीय तर आराध्य तायडे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. तरं सृष्टी रायटर, व गंधार देव यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी वनराईचे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी, बाळ कुलकर्णी, श्रीराम काळे आदी मान्यवरांनी प्रेक्षकांमध्ये बसून नाट्य गीतांचा आस्वाद घेतला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दत्ता हरकरे, पत्रकार राम भाकरे, मंजिरी वैद्य यांनी जबाबदारी पार पडली. सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर यांनी केले तरं स्पर्धेच्या आयोजनाकरिता व यशस्वी ते करिता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जिल्हा केंद्र नागपूर व बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आलापल्लीचे माजी आमदार दिपकदादा आत्राम देवदूत म्हणून आले धावून, दुःखात असलेल्या कोंडागुर्ला परिवारास आर्थिक मदत.

Next Post

इझी पे प्रा. लि. येरवडा, पुणे या कंपनीची ३.५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नोंदणीकृत एजंटास दूर्गापूर, पश्चिम बंगाल येथून अटक केलेबाबत

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागरीकांकडुन ऑनलाईन पैसे घेऊन फसवणुक करणा-या आरोपीला दत्तवाडी पोलिसानं कडून अटक

इझी पे प्रा. लि. येरवडा, पुणे या कंपनीची ३.५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नोंदणीकृत एजंटास दूर्गापूर, पश्चिम बंगाल येथून अटक केलेबाबत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In