Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्लीचे माजी आमदार दिपकदादा आत्राम देवदूत म्हणून आले धावून, दुःखात असलेल्या कोंडागुर्ला परिवारास आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 15, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आलापल्लीचे माजी आमदार दिपकदादा आत्राम देवदूत म्हणून आले धावून, दुःखात असलेल्या कोंडागुर्ला परिवारास आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील मल्लमपल्ली येथील सुशिक्षित बेरोजगार युवक रमेश कोंडागुर्ला आपल्या क्षेत्रात हाताला रोजगार मिळत नाही म्हणून पुणे येथे काम करण्यास गेला असता त्याचा तिथे अपघाती निधन झाले होते. घरची परिस्थिती खूप हलाकीची असल्याले त्यात रमेश कोंडागुर्ला यांचे शव पुणे येथे होते. या परिस्थिती मध्ये वसंत कोंडागुर्ला यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पुणे येथील पोलीस विभाग व आरोग्य विभागासोबत संपर्क करून शव मल्लमपल्ली येथे आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून घरच्या लोकांना पुणे येथे जाण्यासाठी आर्थिक मदत केले.

या वेळी आविस चे नागेपल्लीचे माजी सरपंच दिवाकर मडावी, नागेपल्ली ग्राम पंचायत सदस्य आशिष पाटील, मल्लमपल्ली पोलीस पाटील किशोर सिडाम, जीवन दुर्गे जुलेख शेख, विनोद कावेरी माजी सरपंच विजय कुसनाके या वेळी उपस्थित होते. कोंडागुर्ला परिवारावर आलेल्या संकटात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मल्लमपल्ली येथील जनता आभार व्यक्त केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

शिवाजीनगर हददीत लोखंडी कटरच्या धाकाने वाटसरुना लुटणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडुन अटक

Next Post

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन; कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी: महेश बंग

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन; कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी: महेश बंग

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्र व बाल रंगभूमी नागपूर शाखा तर्फे नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन; कला व क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी: महेश बंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In