Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्ध्या जिल्हात खळबळ! चक्क देव गेला चोरीला, चोरट्यांनी मंदिरातून हनुमानाची मुर्ती पळवली, २ संशयित ताब्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्ध्या जिल्हात खळबळ! चक्क देव गेला चोरीला, चोरट्यांनी मंदिरातून  हनुमानाची मुर्ती पळवली, २ संशयित ताब्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अबादे, वर्धा जिल्हा ‌प्रतिनिधी
मो.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील साहूर येथे चोरट्यांनी चक्क मंदिरातून हनुमानाची मूर्तीच चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी आशिष नेवारे आणि अशोक नेवारे यां दोघांवर संशय व्यक्त केल्याने दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राहूर परिसरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यालगत २००२ मध्ये गडकरी लेआउटची निर्मिती करण्यात आली. तसेच ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेत कच्चे बांधकाम करून हनुमानजीची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासूनच या मंदिराला आशिष नेवारे आणि अशोक नेवारे यांचा विरोध होता.

१६ जुलै रोजी येथीलच काही युवक रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर परिसरात बसले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी हनुमानाची मूर्तीच चोरून नेली सकाळी ही बाब गावकऱ्यांना लक्षात येताच त्यांनी सरपंच व पोलिस पाटील यांना बोलावून आष्टी पोलिसांकडे तक्रार दिली. गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल दरेकर, नंदकिशोर वाढवे, बालाजी सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच गावकऱ्यांनी ज्या दोघांवर संशय व्यक्त केला त्यांना ताब्यात घेतले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पुढील 7 दिवस वर्धा जिल्हासह विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट.

Next Post

आष्टी तालुक्यातील भारसवाड़ा येथे विजय वामन थुल यांचा सेवानिवृत्ति निमित्त सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आष्टी तालुक्यातील भारसवाड़ा येथे विजय वामन थुल यांचा सेवानिवृत्ति निमित्त सत्कार.

आष्टी तालुक्यातील भारसवाड़ा येथे विजय वामन थुल यांचा सेवानिवृत्ति निमित्त सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In