Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी ! उत्तरप्रदेश येथे पळुन जाणाच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस शिताफीने अटक ..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी ! उत्तरप्रदेश येथे पळुन जाणाच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस शिताफीने अटक ..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १५/०७/२०२३ रोजी सायंकाळी १७/३० ते १८/०० वा. चे सुमारास गगनगिरी शाळेजवळ, संतोष नगर, कात्रज, पुणे या ठिकाणी फिर्यादी हे त्यांचे मुलीसह घरात हजर असतांना त्यांचे बहीणीचा चुलत भाचा नामे प्रदीपकुमार नारीया यांने त्यांचे घरात येवुन जुन्या भांडणाच्या कारणांवरुन फिर्यादी व फिर्यादी यांचे मुलीस शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारणेच्या उददेशाने त्याचेकडील लोखंडी कुन्हाड त्यांचे डोक्यात हातावर पायांवर व पाठीवर मारुन गंभीर जखमी केले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पुणे शहर गुन्हा रजि. नं. ४७२/ २०२३ भा.दं.वि. कलम- ३०७,५०४,३२३ महाराष्ट्र पोलीस अघि कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी प्रदीप कुमार नारीया हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील असल्यामुळे ते उत्तरप्रदेश मध्ये पळुन जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार सदर आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना आरोपी हा केदारनगर, कोंढवा भागात फिरत असुन तो उत्तरप्रदेश येथे त्याचे मुळ गावी पळुन जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केदारनगर, कोंढवा, पुणे भागात जावुन आरोपीताचा शोध घेतला असता आरोपी प्रदीपसिंग बुट्टे नारिया, वय ३० वर्षे, रा. केदारीनगर, कोंढवा, पुणे मुळ गाव शहारी दाऊदपुर, जालौर, उत्तरप्रदेश हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि वर्षा तावडे यांचे ताब्यात दिल्याने त्यांनी आरोपीस अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, वर्षा तावडे, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड़, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

कोंढवा व वानवडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाया अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ३१ वी स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

ऑल आऊट कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
ऑल आऊट कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

ऑल आऊट कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In