Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ऑल आऊट कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 19, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ऑल आऊट कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता.१७:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑल आऊट कोंबी व नाकाबंदी ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या आहेत ही कारवाई रविवार (ता.१६) रात्री ते सोमवार ता.१७ पहाटे चार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत ऑल आउट ऑपरेशन कोंबिंग व नाकाबंदी नेमण्यात आली होती. या कारवाईमध्ये पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे सहआयुक्त, डॉ. संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पोलीस उपायुक्त डॉ.काकासाहेब डोळे यांच्यासह सर्व सहाय्यक पोलिस आयुक्त तसेच सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार असे एकूण ११३ पोलीस अधिकारी व ४९६ पोलिस अंमलदार हे सहभागी झाले होते.


या कारवाईदरम्यान १) रेकॉर्डवरील ५३६ आरोपी तपासले. २)आर्म ॲक्ट प्रमाणे १४ कारवाई करून १२ कोयते व ०२ सुरे असे एकूण १४ हत्यारे जप्त १४ आरोपींवर कारवाई करून गुन्हे दाखल. ३) महाराष्ट्र पोलीस कायदा १४२ प्रमाणे ०६ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई. ४)एनडीपीएस ॲक्ट कलम ०१ कारवाई ०४किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करून ०१ इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ५) हिस्ट्रीसिटर ११२तपासले. ६) आरोपी- पाहिजे ४५. ७)एन.बी.डब्ल्यू वॉरंट – ०४ ८) बी .डब्ल्यू वाॅरंट -०५ ९). महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत ०७ कारवाई .१०)नाकाबंदी दरम्यान २९६४ संशयित वाहनांची तपासणी. ११)मोटर वेहिकल ॲक्ट प्रमाणे १४४ वाहनांवर कारवाई करून दंड वसूल. १२)हॉटेल -लाॅज १२६ तपासले. संशयित 112 इसमांना तपासले. १३)संशयीत वाहने ६६ ताब्यात घेतली. १५)महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ प्रमाणे ०१.१६) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे ०५.अशा प्रकारे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी ! उत्तरप्रदेश येथे पळुन जाणाच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस शिताफीने अटक ..

Next Post

हिंगणघाट: महेश ज्ञानपीठ शाळेत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: महेश ज्ञानपीठ शाळेत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात शोककळा.

हिंगणघाट: महेश ज्ञानपीठ शाळेत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In