Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! लाखो रुपयांची बँक फोडी करणारे टोळीतील दोन चोरटयांना १२ तासात गुन्हयातील मुद्देमालासह अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! लाखो रुपयांची बँक फोडी करणारे टोळीतील दोन चोरटयांना १२ तासात गुन्हयातील मुद्देमालासह अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- वाकड पोलीस स्टेशन हद्दीत दि.०१/०७/२०२३ रोजी फेड बँक, डांगे चौक वाकड येथे दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न पोलीसांचे सतर्कतेमुळे निष्फळ झाला होता. सदर गुन्हयात बँकेची भिंत फोडून गैस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला होता है निष्पन्न झालेने सदर गुन्हयाची दखल घेत मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, क्राइम युनिट यांना रात्रीचे वेळी जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून सतर्क नाकाबंदी करून, बँका, ज्वेलर्स शॉपी तपासणी करणेबाबत आदेश दिले आहेत. सदस्वायत दाखल असलेला वाकड पोलीस स्टेशन गुरजि.नं. ६५१ / २०२३ भाविक ३९५,३९८,३०७, ३५३,४५८,५१६ आर्म अॅट ४.२५, महा. पोलीस कायदा कलम ३७(१)(३) मध्ये ०५ आरोपी अटक करीत आले असून उर्वरीत आरोपीबाबत मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सर्पानि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांना सखोल तपास करून सर्व आरोपींना अटक करणेबाबत सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोलीस स्टाफ असे पाहीजे आरोपींचा शोध घेणेकरीता पेट्रोलींग फरीत असताना सपोनि संतोष पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि.१८/०७/२०२३ रोजी माळशिरस जि.सोलापुर येथे पडलेले गु. रजि.नं. ३८८/२०२३ भादविक ४५७,४५४, ३८०, ३४ या बैंक चोरीचे गुन्हयातील संशयीत आरोपी हा मोहननगर रोड, पिपरी पुणे येथे येणार आहे.

सदर बातमीचा आशय वरिष्ठांना सांगुन त्यांचे परवानगीने एम्पायर इस्टेट रोड, मोहननगर पिंपरी पुणे येथे जावून तेथे जाथुन मोरवाडी कोर्टाकडे जाणारे रोडलगत सापळा रचुन थांबले असता तेथे एक पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच. १४. एच. १७८९ मधून मिळाले बातमीतील संशयीत इसम व त्याचे सोबत आणखी एक इसम असे उत्तरलेने लागलीच स्टाफच मदतीने त्यांना ताब्यात घेवून त्यांची नाम पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे १) फैसल इब्राहीम शेख २९ वर्षे रा. सावंत यांच्या खोलीमध्ये भाडे तत्वावर, विजयनगर, पिंपळेगुरव, पुणे मूळ रा. सेक्शन ३९, विर तानाजी नगर, एकता मित्र मंडळजवळ उल्हासनगर-५, जि.ठाणे. २) शाहरुख सत्तार पटवारी वय २८ वर्षे रा. वाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागील चाळीमध्ये, आंध- पुणे मूळ रा. मुपो. तलनी ता. औसा जि. लातूर अशी सांगीतली. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी माळशिरस जि.सोलापुर येथे बँक फोडुन चोरी केलेची कबुली दिलेने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून चोरीतील रोख रक्कम ४,१०,०००/- रुपये जप्त करणेत आली आहे.आरोपी ताब्यात घेतले नंतर सदरची माहीती सोलापुर पोलीसांना कळवून आरोपी व स्विफ्ट कार नं.एमएच.१४.एचक्यू.९७८१ असे पुढील कार्यवाही करीता सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस पथकाचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सर्व पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सहपोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २. पिपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो वाकड़ विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा, संदीप गवारी, पोहवा. अतिश जाधव, पोहया. प्रमोद कदम, पोना, प्रशांत गिलचीले, पीना. अतिक शेख, पोना, विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पाशि, अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक धारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

Previous Post

शिवसेना सावनेर शहर व ग्रामीण च्या वतीने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य अधिकारी मंजुषा ढोबळे यांना निवेदन देण्यात आले.

Next Post

आर्वी उपजिल्हा रुग्णालयावर काँग्रेसचा धडक मोर्चाचा ईशारा देताच, रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ होणार रुजू.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
आर्वी उपजिल्हा रुग्णालयावर काँग्रेसचा धडक मोर्चाचा ईशारा देताच, रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ होणार रुजू.

आर्वी उपजिल्हा रुग्णालयावर काँग्रेसचा धडक मोर्चाचा ईशारा देताच, रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ होणार रुजू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In