Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बेडग गावातील लाँग मार्च काढणाऱ्या आंबेडकरी लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, सांगली
0 0
0
बेडग गावातील लाँग मार्च काढणाऱ्या आंबेडकरी लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इस्लामपूर:- मध्ये तथागत ग्रुपच्या वतिने सांगली जिल्हातील तालुका मिरज बेडग गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या कमानिचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले असता तेथील बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी पोलीस बंदोबस्तात कमान पाडून टाकली हे सहन न झाल्यामुळे बेडग गावातील समस्त आंबेडकरी चळवळीतील माता भगिनी व लोकांनी आपल्या दोन दोन महिन्याच्या तानुल्या बाळा सह आपल्या घरादाराला कुलप घालून अस्मितेच्या लढ्यासाठी मुंबई पर्यंत लॉंग मार्च काढला आहे

भर पावसात आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर हे शेकडो आंबेडकरी समाजातील नागरिक मुंबईच्या दिशेने लाँग मार्च पायी चालत निघाले आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रूच सर्व काही सांगून जात आहेत हा लढा भावनेचा आहे, लोकशाही विरोधी शक्तीचा बिमोड करण्यासाठी आहे. या लॉंग मार्चला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभवभाऊ काळे, अनिकेत पवार, करण कांबळे भेट घेतली व या सदर घटनेचा पाठिंबा देत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक, 9766445348/7385445348

Previous Post

सांगली: डॉ. बासाहेबांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता लेकराबाळांसह मुंबई पर्यंत लाँग मार्च.

Next Post

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील चोरीस गेलेले ६ वीज पंप व हजारोंचा मुद्देमाल केले जप्त, परतूर पोलिसांची धडक कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्यांच्या विहिरीवरील चोरीस गेलेले ६ वीज पंप व हजारोंचा मुद्देमाल केले जप्त, परतूर पोलिसांची धडक कारवाई.

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील चोरीस गेलेले ६ वीज पंप व हजारोंचा मुद्देमाल केले जप्त, परतूर पोलिसांची धडक कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In