Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी  अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- दि. 21जुलै रोजी फिर्यादी नथ्थुजी रामचंद्र रामटेके, रा. वार्ड क्र 2 समुद्रपूर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली कि, त्यांचा लहान मुलगा विनोद रामटेके याचे झेंडा चौक समुद्रपूर येथे चिवड्याचे दुकान असून, घटनेवेळी त्यांच्या मुलगा दुकानात साफसफाई करण्याकरीता गेलेला होता, परंतु बराच वेळ होवून सुध्दा तो परत न आल्याने, त्यांनी दुकानात जावून बघितले असता त्यांना नागरिकांन कडून माहिती मिळाली कि, त्यांच्या मुलाला समुद्रपूर येथे राहणारा लाला कोराम व त्याचे 3 अनोळखी साथीदारांनी एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा झायलो कार क्र. एम. एच. 27 असलेल्या, जबरदस्तीने टाकून अपहरण करून घेवून गेलेले आहे. त्यावरून त्यांनी पो.स्टे. ला रिपोर्ट दिल्याने, पो.स्टे. समुद्रपूर येथे अप क्र. 470 / 23 कलम 365, 34 भा.द.वी.चा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा नोंद होताचं पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस स्टाफ अंकुश उर्फ लाला कोराम याची गोपणीय माहितीच्या आधारे आरोपीतांचा शोध घेणेकामी तात्काळ रवाना झाले. सदर माहितीवरून आरोपी हे मौजा खडकी, तह. सेलू वर्धा ते नागपूर महामार्गावर असल्याबाबत माहिती प्राप्त होताचं, स्थानिक सेलू पोलीसांशी संपर्क साधून त्यांना गुन्ह्याबाबत माहिती देवून, त्यांचे साहाय्याने संयुक्तरित्या अपहरणकरते, पिडीत व गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले. पो.स्टे. परतीनंतर आरोपी नामे अंकुश उर्फ लाला लक्ष्मण कोराम, वय 45 वर्ष, समुद्रपूर, शांतनु धनेश रंगारी, वय 20 वर्ष समुद्रपूर, बादल उत्तम वरठी, वय 28 वर्ष खडकी, तह. सेलु, समीर अमृत उईके, वय 19 वर्ष, रा. नवरगाव तह. सेलु यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली एक महिंद्रा झायलो कार क्र. MH 27 AR 4922 व एक स्मार्ट फोन जु.किं. 7,12,500 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील मुख्यआरोपी लाला कोराम व फिर्यादीचा मोठा मुलगा यांच्यामध्ये असलेल्या जुना वाद असल्याने, तो राग मनात बाळगून मुख्य आरोपी अंकुश उर्फ लाला लक्ष्मण कोराम त्याचे ईतर साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. पंकज मसराम, स्वप्नील भोजगुडे (पो.स्टे. सेलू), सोबत पो.हवा. अनिल भोवरे (पो.स्टे. सेलू), अरविंद येनुरकर,विनायक खेकडे, किशोर ताकसांडे, पो.ना. रवि पुरोहित, कपिल मेश्राम, अक्षय राउत (स्था.गु.शा वर्धा) पो.शि. वैभव चरडे, लोकेश पावनकर (पो.स्टे. सेलू) यांनी केली.

Previous Post

मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या माध्यमातून जुगार अडे चालवीणाऱ्या सात ठिकाणी खापरखेडा पोलिसांनी धडक कारवाई.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In