Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या माध्यमातून जुगार अडे चालवीणाऱ्या सात ठिकाणी खापरखेडा पोलिसांनी धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या माध्यमातून जुगार अडे चालवीणाऱ्या सात ठिकाणी खापरखेडा पोलिसांनी धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हात आणि अनेक तालुक्यात मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार अडे चालवीणाऱ्या सात ठिकाणी खापरखेडा पोलिसांनी गुरुवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पोलीसानी सुमारे 18 लाखांचा मुद्दे माल जप्त करुन 26 जणांना जेरबंद केले. या कारवाई मुळे जुगार अडा चालवीणाऱ्या मध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून खापरखेडा शहरात मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडीओ गेम पार्लरच्या आडून जुगाराचे अडे सुरु झाले आहे. या अड्डयावर दिवस रात्र जुगाराची वर्दळ राहते. कामगारी सोबतच महाविद्यालयीन तरुण ही या जुगाराच्या नादाला लागले आहेत. त्यामुळे जुगार अडा चालवीणारे दररोज लाखोचे वारेणारे करीत आहेत. बिनधास्त चालणारे या जुगार अड्याची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांच्या वेगवेगळ्या सात चमू बनवून गुरुवारी सात जुगार अड्यावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांच्या हाती जुगार च्या 88 मशीन लागल्या. या मशीन ची किंमत 17 लाख 60 हजार रुपये आहे. शिवाय पोलिसांनी 7 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त केले. जुगार अडा चालवीणारे आणी खेळणारे असे एकूण 26 जण पोलिसांनी पकडले.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद व एसडीपीओ अशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रवीण मुंडे, सहायक निरीक्षक दीपक कंक्रेडवार, उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा तसेंच राजेश पिसे आणी यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाई मुळे खापरखेडा च नव्हे तर नागपूर जिल्हात ज्या ठिकाणी अशा प्रकारे जुगार अडे चालविले जातात. या सर्व संचालकांमध्ये चांगलीच खळबळ माजली. ‘सेफ झोन’ मध्ये येण्यासाठी आज दिवस भर जुगार अडा संचालकाची धावपळ सुरु होती.

सदर मधील कॅफेमध्ये हुक्का पार्लर सदर मधील एका कॅफेच्या आड चक्क हुक्का पार्लर सुरु होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्र 2 चा पाथकाने तेथे धाड टाकून एका आरोपी ला अटक केली. सदर पोलीस ठाण्याचा हद्दीतील माउंट रोड वरील बुटी कंपाऊंड मध्ये ठिकाणी कॅफे आहे. तेथे हुक्का पुरवीला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता तेथे आरोपी नामक निखिल खुशाल कुमारिया (30) रा. प्लांट क्र 218 सुदान रोड इतवारी यांच्या ताब्यात हुक्क्याचे पोट्स, हुक्का फ्लेवर असा एकूण 66 हजारांचा मुद्देमला आढळून आला त्याच्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हे शाखेने त्याला सदर पोलीस ठाण्यातील पाथकाच्या हवाली करण्यात आले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मणिपुर घटना के विरोध में नारी शक्ति के संयुक्त तत्वाधान में बल्लारपुर में महिलाओं ने निकाला भव्य मोर्चा.

Next Post

वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी  अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.

वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In