Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि.22/07/2023 रोजी आम्ही तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे स्टाफसह पुणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजीम शेख व सय्यद साहिल शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम सेंटर स्ट्रीट, लेन नंबर 16 कॅम्प पुणे येथे सार्वजनिक रोड सार्वजनिक ठिकाणी मॅफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता आम्ही स्वतः व अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे अनस अरब कुरेशी वय 21 वर्ष राहणार भीमपुरा गल्ली क्रमांक दोन घर क्रमांक 1342, भोपळे चौक, कॅम्प, पुणे याच्या ताब्यात एकूण 1,43,000/- रुपये किमतीचा 07 ग्रॅम 150 मिली ग्रॅम एम.डी. असं अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.—-/२०२३ एन.डी.पी.एस. अक्ट कलम 8(क),22(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करत आहे.

सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार, अझीम शेख, सय्यद साहिल शेख, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदीप जाधव, दिनेश बास्तेवाड यांनी केली आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात जुना वादातून एकाचे जबरदस्तीने अपहरण, समुद्रपूर पोलिसांनी अपहरण करण्याऱ्या 4 आरोपींना ठोकल्या बेड्या.

Next Post

कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट.

कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In