Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 23, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील कोलपल्ली येथील मासुम धणवती दर्गा ताई येथील बाबा भाऊरावजी पत्रुजी सिडाम यांचे नातू सागर देवराज आत्राम हे कुलरजळ कपळे वाढवायला गेले असता अनावदानाने कुलरचे वायर हाताला टच झाल्याणे चिपकले होते आजोबा नी लगेच नातवाला हाताने खिचायला गेले त्यांना पण विद्युतचा शॉक लागल्याने एकदम खाली फेकल्या गेले लगेच लगाम येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात आणले असता तिथून संदर्भसेवा देऊन अहेरी येथे उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळताच वेळेचा विलंब न करता आविस अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णाची तबेतीची विचारपूस करून डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले.

यावेळी अहेरी नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, बुधाजी सिडाम, कुमार गुरनुले, राकेश सडमेक सह आविस तथा अजयभाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! एमडी विक्री करणाऱ्यास केले जेरबंद…

Next Post

हिंगणघाट: पावसापासून बचाव करण्यासाठी निराधार व गरजूंना दिला रेनकोटचा सहारा, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: पावसापासून बचाव करण्यासाठी निराधार व गरजूंना दिला रेनकोटचा सहारा, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

हिंगणघाट: पावसापासून बचाव करण्यासाठी निराधार व गरजूंना दिला रेनकोटचा सहारा, नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In