Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

रोटरी क्लब बल्लारपूर चा 12 वा पदग्रहण सोहळा संपन्न, नवीन अध्यक्ष राहुल वरू यांनी स्वीकारला पदभार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 24, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
रोटरी क्लब बल्लारपूर चा 12 वा पदग्रहण सोहळा संपन्न, नवीन अध्यक्ष राहुल वरू यांनी स्वीकारला पदभार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- 2023 -2024 या वर्षातील रोटरी क्लब बल्लारपूर चा 12 वा पदग्रहण सोहळा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन राहुल वरू यांच्या अध्यक्षतेखाली स्क्वेअर पॉईंट हॉटेल बल्लारपूर येथे 23 जुलै 2023 ला संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी रोटेरियन महेश मोक्कलकर, माजी प्रांतपाल रोटरी, रोटेरियन रमा गर्ग उप प्रांतपाल, मावळते अध्यक्ष रोटेरियन प्रफुल चरपे, नवनियुक्त सचिव रोटेरियन निखिल गुजरकर, मावळते सचिव रोटेरियन महेश कायरकर उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर पुष्पगुच्छ व टोकन ऑफ लव देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. मावळते अध्यक्ष रोटेरियन प्रफुल चरपे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा आपल्या मनोगतातून सादर केला. यानंतर नूतन अध्यक्ष राहुल वरू यांनी मावळते अध्यक्ष प्रफुल चरपे यांचेकडून तर नूतन सचिव निखिल गुजरकर यांनी मावळते सचिव महेश कायरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच रोटेरियन कल्पेश पटेल यांनी सेक्रेटरी प्रोजेक्ट चा पदभार स्वीकारला.

तद्नंतर रोटरी बल्लारपूर कडून अष्टभुजा स्त्री शक्ती सन्मान अंतर्गत विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव अतिथींच्या हस्ते करण्यात आला. यात सौ.जयश्री पटेल सामाजिक कार्यकर्त्या, सौ. डॉ. कविता टांक होमिओपॅथी, डॉ.सौ.ज्योती गायकवाड मेडिकल ऑफिसर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बल्लारपूर, सौ.डॉ.सपना जैन डेंटिस्ट बल्लारपूर, सौ.अनिता पंधरे मुख्याध्यापक बालाजी हायस्कूल बामणी, कु.नीता वर्मा वेटलिफ्टर गोल्ड मेडल स्टेट लेवल, सौ.श्रुती लोणारे प्राणीमित्र पिचलेस फाउंडेशन बल्लारपूर, सौ वर्षा उरकुडे आशा वर्कर विसापूर यांचा समावेश होता.

याप्रसंगी मुख्य अतिथी रोटेरियन रमा गर्ग उपप्रांतपाल यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब बल्लारपूर द्वारा करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. आपले सहकार्य नेहमी रोटरी बल्लारपूर ला मिळत राहील असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावरील मुख्य विशेष अतिथी रोटेरियन महेश मोक्कलकर, माजी प्रांतपाल रोटरी 3030 यांनी आपले मनोगतात रोटरीचा इतिहास, जगभरात रोटरी काय काम करते याबाबत सविस्तर माहिती सांगितली. रोटरी बल्लारपुर द्वारा सुरू केलेल्या ऑर्थो बँक व रोटरी वाचनालयाची प्रशंसा केली. 2023 -2024 या वर्षातील बोर्ड ऑफ डायरेक्टर ची निवड यावेळी करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटेरियन राहुल वरू अध्यक्ष रोटरी बल्लारपूर यांनी विविध प्रोजेक्ट्स आपण आपल्या कार्यकाळात राबविणार असल्याचे मनोगतातून व्यक्त केले.

या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटेरियन मनीष मूलचंदानी, राजू मुंधडा, प्रशांत दोंतुलवार, कल्पेश पटेल, उमेश पटेल, प्रशांत भोरे,रवी साळवे,अनुप गंगशेट्टीवार, वैभव मेनेवार, विक्रांत पंडित, उत्तम पटेल, रमेश पटेल तर रोट्रॅक्टर मोहित पटेल, गौरव पटेल, हेमराज गेडाम, रजत परमार, अमोल गांधी, यांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे संचालन रोटेरियन निलेश चिमड्यालवार यांनी तर आभार प्रदर्शन रोटे. महेश कायरकर यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मणिपूर येथे घडलेली भयावह माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा हिंगणघाट शिवसेना ठाकरे पक्षाकडून निषेध.

Next Post

विसापूर गावात पूरस्थिती हजारो हेक्टर शेती पुराखाली, शेतकऱ्यांचा शेत जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या: प्रितम पाटणकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विसापूर गावात पूरस्थिती  हजारो हेक्टर शेती पुराखाली, शेतकऱ्यांचा शेत जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या: प्रितम पाटणकर

विसापूर गावात पूरस्थिती हजारो हेक्टर शेती पुराखाली, शेतकऱ्यांचा शेत जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या: प्रितम पाटणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In