Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट पोलीस स्टेशन मधिन नवनियुक्त ठाणेदार मारूती मुळूक यांची पत्रकार संघाने घेतली सदिच्छा भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 24, 2023
in वर्धा, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलीस स्टेशन मधिन नवनियुक्त ठाणेदार मारूती मुळूक यांची पत्रकार संघाने घेतली सदिच्छा भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मूकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नागपूर ग्रामीण पोलिस मधून हिंगणघाट येथील पोलिस ठाण्यात नुकतीच बदली झालेले ठाणेदार मारुती मुळूक यांची पत्रकार संघ हिंगणघाट चे पदाधिकारी व सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली.

नवनियुक्त ठाणेदार मुळूक यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्याची सूत्रे नुकतीच हाती घेतली. यावेळी पत्रकार संघाचे वतीने संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी नवनियुक्त ठानेदारानी विविध विषयावर चर्चा केली. संघाचे वतीने त्यांना शहरातील विविध समस्या अवगत करण्यात आला. यावेळी शहरातील वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण, बेशिस्त वाहतूक, विविध चौकातील वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था आदी समस्या बाबत साविस्तार चर्चा केली. यावेळी ठाणेदार मुळूक यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, सचिव एड. इब्राहीम बक्ष, उपाध्यक्ष मुकेश चौधरी, भास्कर कलोडे, प्रा. संदीप रेवतकर, राजेश कोचर, प्रदीप आर्य, मलक मो. नईम, मोहम्मद रफीक , केवलदास ढाले, शुभम कोचर, रवी येनोरकर, रमेश लोंढे, प्रमोद जुमडे, जगदीशप्रसाद शुक्ला, सय्यद जाकिर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राजू डोहे याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाही कराण्यात यावी, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली तक्रार.

Next Post

हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In