Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून वैभव वाघमारे रुजू, स्वीकारला कार्यभार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 25, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून वैभव वाघमारे रुजू, स्वीकारला कार्यभार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- अहेरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित यांचे जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्थानांतरण झाल्यावर त्यांच्या ठिकाणी वैभव वाघमारे यांनी 24 जुलै रोजी पदभार स्वीकारला.

जनसामान्यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन पारदर्शक प्रशासकीय कारभार हाताळणारे कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. वैभव वाघमारे हे पर्यवेक्षदिन कालावधीत वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी त्यानंतर मंगळूरपीर चे तहसीलदार पदाची धुरा सांभाळली.2022 मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली. नुकतेच 21 जुलै रोजी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांना अहेरी येथील कारभार सोपविण्यात आले. त्यांनी 24 जुलै रोजी कार्यभार स्वीकारला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे आदिवासींचा जीवनमान उंचावण्यासाठी मोह फुलांची बँक उपक्रम राबविला होता. मेळघाटातील जंगलात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंचे उत्पादन होत असते. मोहा, तेंदूपाने, टेंभरु, चारोळी, आवळा, डिंक, हिरडा, बेहडा, मशरूम, बांबूसह आदी खाद्यपदार्थ रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. यांची विक्री सामूहिकपणे ग्रामस्थरावर केल्यास स्थानिक लोकांना आर्थिक मदत होऊ शकेल याशिवाय वैयक्तिक व सामूहिक योजनांचे क्रियांवर सुद्धा मोहा बँक मार्फत झाल्यास योजनांचे फलित उत्तम होईल या उदात्त हेतूने त्यांनी मोहफुल बँक हा ड्रिम प्रोजेक्ट राबविला होता.

नुकतेच झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्यांची अहेरी येथे नियुक्ती झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभाग सुद्धा अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख असून मेळघाटातील त्यांचा अनुभव गडचिरोलीसाठी कामी येणार आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो.

अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मुलचेरा,अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागीय कार्यालय अंतर्गत अहेरी आणि सिरोंचा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. निवडणूक कामकाजात मुलचेरा, अहेरी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांचा कामकाज त्यांना सांभाळावे लागणार आहे हे विशेष.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नागपूरात डेंग्यूचा प्रकोप!रोज समोर येत आहे अनेक रुग्ण, मागील महिन्यातील आकडे थक्क करणारे.

Next Post

नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांचे मनसे कडून स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांचे मनसे कडून स्वागत.

नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांचे मनसे कडून स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In