🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
हिंगणघाट:- येथील बस स्टॉप परिसरात अनेक बेरोजगार लोकांनी उदर निर्वाह करण्या करीता 20 ते 25 वर्षा पासून छोटे छोटे दुकान घेवून बसले आहे. सदर जागेचा दुसरा बाजूला जे दुकाने आहे त्याना नगर परिषद टॅक्स घेत असून आम्हाला या पासून वंचित ठेवन्यात आले असून हा आमच्या वर अन्याय होतो आहे. करती आम्हाला पन लवकरात लवकर टॅक्स देण्यात यावी अशी मागणी मुख्यधिकारी नगर परिषद हिंगणघाट याना निवेदन देवून करण्यात आली आहे.
त्या प्रसंगी मनीष कांबळे ,दिलीप कहूरके, चारू आटे, चन्द्रशेखर चावरे, अरूण नौकरकार, महादेव लाडगे, मनिष धाटे, शंकर शिशिकर, रमेश लाखे, प्रविण बोरकर, अंकुश सुपारे, अनिल मदनकार, मारोती शेलकर, अनिल निकोडे ,सौरभ कापटे, जिवन उरकुडे,देवेन्द्र त्रिपल्लीवार इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.