Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट: आदिवासी युवा एक संघ समितीच्या वतीने मणिपुर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 27, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: आदिवासी युवा एक संघ समितीच्या वतीने मणिपुर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आदिवासी युवा एक संघ समितीच्या वतीने मणिपुर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले आज दिनांक 26 बुधवारला आदिवासी युवा एक संघ समितीच्या वतीने मणिपुर येथे दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली.

मणिपुर राज्यात 4 मे 2023 ला आदिवासी महिलांची निव॔स्त्र नग्न धिंड काढुण हत्या करण्यात आली ही घटना 78 दिवसानंतर उघडकीस येऊन संपूर्ण भारत देशात संतापाची लाट पसरली आहे. सुसंस्कृत भारत देशात विकृत मानसिकतेने गाठलेला कळस बघुन देशातील स्त्रीला आपली अब्रु वेशीवर टांगून असल्याचा प्रत्यय, सदर घटनेला अनुसरून दिसुन आला समस्त देशातील आई बहिनीना असुरक्षित असल्याचे भावना मनात जागृत झाली या करिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तसेच राष्ट्रपती द्रौपती मृमु व राष्ट्रीय मानवधिकार आयोग दिल्ली व आदिवासी मंत्री भारत सरकार यांना सव आदिवासी समाजाकडून दोषी आरोपीवर कठोर ते कठोर काय॔वाही करून फाशिची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले.

निवेदन देते वेळेस सौ. नलिनि सयाम महिला जिल्हाध्यक्षा, कविता मडकाम शहरं अध्यक्ष, मुक्ता मडावी तालुका अध्यक्ष, माधुरी ऊईके, वैशाली भलावि, महाराष्ट्र अल्प संख्याक सह सचिव कौसरताई अंजुम, पदमा कोडापे, नदांताई सलामे, प्रितम मडावी, प्रणय मडावी, भावना कुमरे, प्रणिता उईके, संजय सयाम, शंकर ऊईके, किशोर कोल्हारे, दिपक ऊईके, आशिष परचाके, कल्पना धुवै, वर्षा मसराम, पंचफुला नैताम, सोनल येरचे, रवि मरस्कोले, सीमा वलके, अनुराधा येरचे, निकिता मेश्राम, निम॔ला मडावी, गिरजा पुरके, मनोज कुमरे, वंदना उईके, साधना ऊईके, कल्पना धुवै व सव॔ आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

माजी जि.प. अध्यक्ष तथा कृषी बाजार समिती सभापती अजय कंकडावार यांनी बोरी येथे नवीन दर्ग्याचे बांधकामासाठी केली आर्थिक मदत.

Next Post

वर्धा जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांना वाचवण्याचा हेतूने निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांना वाचवण्याचा हेतूने निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

वर्धा जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांना वाचवण्याचा हेतूने निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In