Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाघोलीतील बेकायदेशीर गावठी दारु विकणाऱ्याची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी लोणीकंद पोलीसांची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 29, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाघोलीतील बेकायदेशीर गावठी दारु विकणाऱ्याची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी लोणीकंद पोलीसांची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारये अद्वे पुर्णपणे उध्दवस्त करुन गावठी हातभट्टी दारुच्या भट्टया पुर्णपणे नाहीशा करुन गावठी दारूची निर्मिती विक्री व वाहतुक या सर्वांवर पायबंद घालण्यासाठी लोणीकंद पोलीसांनी मागील ०५ महीन्यापासून कारवाई सुरु केली आहे. यामध्ये भावडी गाव येथील महीवर छापा कारवाई करुन ०२ इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांची प्रत्येकी ०३ दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती, यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान केवळ छापे टाकत न बसता अशा प्रकारे बेकायदेशिर गावठी हातभट्टीची निर्मिती विक्री व वाहतुक करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार न धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस ) यांच्या विघातक कृत्यारा आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एम. पी. डी.ए.) या कायद्यान्वये कारवाई करून सदर इसमांवर अंकुश ठेवण्यात येईल. लोणीकंद पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील बेकायदेशीर गावठी दारू विकणारा आरोपी नामे गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे वय ३२ वर्षे, रा. एस.टी. कॉलनी वाघोली ता. हवेली जि. पुणे याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एम.पी. डी.ए.) अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मा. श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनकडील प्रस्ताव मान्य करुन एम.पी. डी. ए. कायद्यान्वये इसम नामे गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे यारा एक वर्षासाठी नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द आदेश काढले असुन सदर इसमास दि. २६/०७/२०२३ रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे वर्षांसाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. यापुढेही हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या तसेच वाहतुक करणाऱ्या इसमांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काईगडे यांनी सांगितले आहे.

सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कणिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त सौ. श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, श्री. संजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. सिमा ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी अत्यंत परिश्रम पुर्वक तयार केला आहे.

हातभट्टी दाराची निर्मिती, विक्री व वाहतुक संदर्भात काही माहीती मिळाल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्रमांक ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइगडे यांनी केले आहे.

Previous Post

सावनेर येथे 30 जुलै रोजी नागपुर जिल्हास्तरिय साप्ताहिक पत्रकार व संपादकांचा भव्य स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन.

Next Post

बुलढाण्यात भीषण अपघात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; 7 प्रवाशी ठार; 25 ते 30 गंभीर जखमी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बुलढाण्यात भीषण अपघात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; 7 प्रवाशी ठार; 25 ते 30 गंभीर जखमी.

बुलढाण्यात भीषण अपघात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; 7 प्रवाशी ठार; 25 ते 30 गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In