Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 31, 2023
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अमरभाऊ बोडलावार यांच्या पूढाकाराने महारक्तदान यज्ञास ऊस्फूर्त प्रतिसा

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीसंत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबाच्या वतीने सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आयू आरोग्य व लोकसेवा करण्याची शक्ति दिर्घकाळ मिळावी म्हणून अभिषेक करून कोंडय्या महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.

तसेच गोंडपिपरी येथे आयोजित महारक्तदान यज्ञास तालुक्यातील 173 रक्तदात्यांनी दान करून भाऊवर असणारा प्रेम व विश्वास दाखवून भाऊंना वाढदिवसाचा भेट दिले. तसेच ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले. आणि दिव्यांग मूलांना बूक पेन वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व भाजपाचे यूवा मोर्चा, महिला आघाडी, भाजपा शहर व ग्रामीण चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

खळबळजनक: मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार पोलिसानं सह 4 लोकांचा जागीच मृत्यू.

Next Post

बीड येथे शाळा, ट्युशन व अभ्यासाच्या अतीतणावाने घेतला 9 व्या वर्गातील विद्यार्थिनीचा बळी; वर्गातच आला हृदयविकाराचा झटका.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड येथे शाळा, ट्युशन व अभ्यासाच्या अतीतणावाने घेतला 9 व्या वर्गातील विद्यार्थिनीचा बळी; वर्गातच आला हृदयविकाराचा झटका.

बीड येथे शाळा, ट्युशन व अभ्यासाच्या अतीतणावाने घेतला 9 व्या वर्गातील विद्यार्थिनीचा बळी; वर्गातच आला हृदयविकाराचा झटका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In