Tuesday, May 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खळबळजनक: मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार पोलिसानं सह 4 लोकांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 31, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
खळबळजनक: मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार पोलिसानं सह 4 लोकांचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चालत्या ट्रेन मध्ये गोळीबार करण्यात आला त्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याच्या समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रेन मध्ये एकच खळबळ माजली आहे.

जयपूर रेल्वे स्टेशनवरून रविवारी दुपारी दोन वाजता सुटलेली जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील दहिसर ते मीरा रोड या रेल्वे स्थानका दरम्यान घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. या मृतांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा ही समावेश असल्याची जीआरपीकडून माहिती मिळते.

चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पॅसेंजर सध्या मुंबई सेंट्रल स्थानकात पोहचली आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस पॅसेंजर ट्रेनमध्ये पहेचली आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.

पॅसेंजर ट्रेनमध्ये शस्त्र घेऊन आरोपी का चढले होते?, चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली की आणखी काही? याबाबत पोलीस तपास करत आहेत. ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल कर्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. घटनेत किती आरोपींचा समावेश होता, आरोपी कोण होते? याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी, ठाणे-नाशिक महामार्गाच्या 8 पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश.

Next Post

मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे.

मंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त दीर्घ आयुष्य व चांगल्या आरोग्यासाठी कोंडय्या महाराजांचा चरणी साकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In