Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावातील वॉर्ड नंबर ५ मध्ये अतिवृष्टीमुळे नाल्याचे पाणी नागरिकांचे घरामध्ये.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावातील वॉर्ड नंबर ५ मध्ये अतिवृष्टीमुळे नाल्याचे पाणी नागरिकांचे घरामध्ये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट;- तालुक्यातील वडनेर गावातील वॉर्ड नंबर ५ अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असते. हे चित्र प्रत्येक वर्षीचे आहे. वडनेर ग्रामपंचायतला याबाबत वारंवार नागरिकानी सूचना देऊन ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना गावातील समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

आज दिनांक ३१ जुलै रोजी वडनेर गावातील वार्ड नंबर ५ चे नागरिक यां सर्वांचे घर नाल्याला लागून आहे. जेव्हा मोठा प्रमाणात पाऊस पडतो यावेळी या भागात चार ते पाच फूट पाणी वाहत असते. नाला व वडनेर गावातली एकमेव मोठी नाली सर्व गावातला पाणी त्यास नाली मार्गे पाणी बाहेर गावातून निघते तो पाणी नागरिकांच्या घरा च्या आत घुसून अन्य धान्य वाहून जाते त्यांच्याकडे कितीदा माहिती व अर्ज केले आहे ही प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असतात त्यामुळे लोकांच्या घराचे नुकसान होत आहे. गावातली सर्वात मोठी नाळी त्या भागात असल्यामुळे लोकांना जाण्यासाठी व येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्या नालीवर नागरिकांनी स्वतःच्या पैसायांनी ढोला घेतला तो पाण्याने खराब होऊन वाहून गेला ते सुद्धा ग्रामपंचायतला सांगून कोणी कर्मचारी येऊन बघितलं नाही फक्त वार्ड मधील सदस्य या नात्याने गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर यांनी येऊन परिस्थिती बघितली वडनेर ग्रामपंचायत वारंवार या लोकांवर अत्याचार व तुम्ही अतिक्रमावरील जागा वर राहत त्यासाठी आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही असे टाळटाळ करत असेते

त्यामुळे आम्ही एकच अतिक्रम मध्ये बसून आहो का पूर्ण हिंगणघाट तहसील मधले खेड्यापाड्यात मध्ये कितीतरी लोक अतिक्रम करून बसून आहे त्यांच्याकडे सुद्धा सर्व सोयी सुविधा आहे. आमच्या कडे का नाही असे नागरिकांनी प्रश्न विचारले. वडनेर गावातले सरपंच व सचिव ग्राम विकास अधिकारी, यांनी त्या भागात येऊन अतिदृष्टीमुळे त्यांचे जे नुकसान झाले ते सुद्धा येऊन बघितलं नाही त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

वॉर्ड नंबर पाच येथे सर्व गोरगरीब हात मजुरी करणारे वर्ग असतात त्यांची परिस्थिती नवीन जमीन जागा घेण्याची नाही ग्रामपंचायत यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे व नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण करून नालीचे बांधकाम करून नालीचे पाणी सरल करण्यात यावी वार्ड नंबर पाच मध्ये नागरिकांच्या समाधान व लहान पूल काँग्रेटींग रफ्टा नालीवर बांधून द्यावी ही विनंती करण्यात आली.

यावेळी उपस्थित गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, हरिदास गायधने, आकाश अढाल, प्रफुल अढाल, साहिल सिडाम, सौ वर्षा खांगरले, सौ सविता शिवणकर, सौ सुरजकोर दुरानी, सौ संगीता परिसे, सौ सुनीता सोनवणे, सौ शेशीतला बागडे, सौ सीताबाई कुरसंगे, सौ सुनिता लोकरे, सौ सीमा कुरसंगे, भीमराव कांबळे व सर्व नागरिक व महिला उपस्थित होते

Previous Post

वर्धा सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी, तक्रारी व सुचना जाणून घेण्यासाठी व त्यांचे प्रभावी निरसन करण्याचे उद्देशाने ई-दरबाराचे आयोजन.

Next Post

हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करीता संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्नशील: आमदार समीर कुणावार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करीता संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्नशील: आमदार समीर कुणावार

हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करीता संपूर्ण ताकतीनिशी प्रयत्नशील: आमदार समीर कुणावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In