युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा जिनिंग समोर ट्रकने दिलेल्या धडकेत शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कळमेश्वर कडून सावनेर कडे भरदाव वेगाने येणाऱ्या ट्रकने शेतकरी असलेल्या मोटरसायकलला जबर धडक दिली त्यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याचा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला विनायक गणपत धांडे वय 66 राहणार हे टी असे मृतकाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार विनायक धांडे हे कळमेश्वरला कार्यक्रम आटवून मोटरसायकलने क्रमांक एम एच 40 बी झिरो आठ 38 या मोटरसायकलने गावाकडे परत जात असताना धापेवाडा येथील जिनिंग समोर सर्विस मार्गावरून मुख्य मार्गावर पडताना मागून येणाऱ्या वेगाने ट्रकच्या धडकेने क्रमांक आर जे १४ जीके 70 37 मोटरसायकलला जबर धडक दिली या धडकेत विनायक धांडे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वैद्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार सुरू केल्यानंतर नागपूरला राठी हॉस्पिटल ते भरती केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ट्रक चालकाने घटनास्थळवून फळ काढला पोलिसांनी ट्रक जप जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केला या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारुती मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व सहकारी पुढील तपास करीत आहे.