उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक आधारस्तंभ संस्थापक संदिपभाऊ गवई व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुशभाऊ राठोड व तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश सचिव राधेशाम खरात यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे ध्येय उदिष्टे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी जालना जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ते झुंझार युवा तरुण तडफदार नेतृत्व खलील नुरअहेमद शहा यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी तसेच सुनिलभाऊ शेळके यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जाफ्राबाद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.
खलील नुरअहेमद शहा यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी तसेच सुनिलभाऊ शेळके यांची जाफ्राबाद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी त्याचे अभिनंदन करत त्यांना पुढील सामाजिक राजकीय शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348