Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे लोकशाही मार्गाने छात्र संघ निवडणूक घेऊन शालेय मंत्रीमंडळाची स्थापना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2023
in चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे लोकशाही मार्गाने छात्र संघ निवडणूक घेऊन शालेय मंत्रीमंडळाची स्थापना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगाव:- दि. 5 ऑगस्ट ला राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे लोकशाही मार्गाने छात्र संघ निवडणूक २०२३-२४ घेऊन शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी देशाचे आणि राज्याचे सार्वत्रिक निवडणुकी सारखी उमेदवारांना चिन्ह देण्यात आले. तसेच नोटा चिन्हाचा वापर करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी शालेय मंत्रीमंडळपुढील प्रमाणे निवडण्यात आले. मुख्यमंत्री पदी प्रतीक गजानन आगलावे वर्ग १० वा यांची निवड झाली. शालेय शिक्षण मंत्री कु. श्रुतिका संजय पारखी वर्ग १० वा, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री कु. वैष्णवी राजेंद्र वरारकर वर्ग ७ वा, पर्यावरण व स्वच्छता मंत्री कु. दुल्हन अनिल गेडाम वर्ग ८ वा, अन्न व पाणी पुरवठा मंत्री शुभम गजानन आगलावे वर्ग ८ वा, महिला व बालकल्याण मंत्री कु. नियता बंडू पिंपळशेंडे वर्ग – ९ वा यांची लोकशाही मार्गाने निवड करण्यात आली.

ही निवडणूक राजेंद्र विद्यालय भोयगावचे मुख्याध्यापक व्ही. एस. चटप यांचे मार्गदर्शना खाली घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. लांडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले. मतदान अधिकारी म्हणून बी. झेड. निखाडे, मतदान अधिकारी एक कु. व्हि. टी. वैद्य व मतदान अधिकारी दोन कु. एस. एन. गाडगे यांनी चोख कामगिरी पार पाडली. त्यांना चंदन चायकाटे (लिपिक), डी. आर. चिने व व्ही. बी. वनकर यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यात येवून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

तथागत ग्रुप संघटनेच्या जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी खलील नुरअहेमद शहा व सुनिल शेळके यांची प्रसिद्धी प्रमुख पदी निवड.

Next Post

वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड.

वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In