Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2023
in अहमदनगर, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास तीभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल माध्यमावर व्हायरल केल्याची प्रकार समोर आला असून या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.5) ऑगस्ट रोजी रात्री ताब्यात घेतले. अरमान नईम शेख रा.मुकुंदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अरमान नईम शेख या आरोपीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत बोलने रेकॉर्ड करून ती क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल केली. ही क्लिप व्हायरल होताच आरोपीला एका व्यक्तीने फोन करून याबाबत विचारणा केली असता त्याने पुन्हा आक्षेपार्ह भाषेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. दरम्यान सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या.

निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सदरची ऑडिओ क्लिप करणाऱ्या अरमान शेख याला अर्धा तासात नगर शहरातून ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात कलम 295, अ, 152 व 505 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हातील अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गर्दी करत निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348

Previous Post

शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ७० व्या दिवशी काळे झेंडे दाखऊन आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ७० व्या दिवशी काळे झेंडे दाखऊन आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ७० व्या दिवशी काळे झेंडे दाखऊन आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In