Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील अन्यायाने विश्वासघात करणाऱ्या गुन्हयातील आरोपीस ०२ वर्षाची सश्रम कारावासाची आणि रुपये ५०००/- दंडाची शिक्षा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- फिर्यादी नामे सौ. वंदना विजय आडसुळ या शिवाजीनगर कोर्ट नं ०३ येथे नियुक्त असताना कोर्टात दाखल असलेली केसची फाईल, आरोपी नामे अँड राहुल रमेश माडेकर व मयत आरोपी नामे विद्या संपतराव साळुंखे यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादीकडुन सदर केसची फाईल दिनांक २५/०१/२०१२ रोजी १६ / ३० वाजेच्या सुमारास कोर्ट क्रमांक ०३ शिवाजीनगर येथून पाहणेकरीता मागितली असता ती फिर्यादीने विश्वासाने आरोपींना ताब्यात दिली व आरोपींनी परत देतो असे म्हणुन परत दिली नाही. म्हणुन सदरबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे वरील दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा रजि नं. ३८ / २०१२ भादवि कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास श्री. चव्हाण, सहा पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी करून मा. न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विद्या संपतराव साळुंखे या दरम्यानच्या काळात मयत झाल्या. सदर कामी सरकार पक्षाने एकुण ०७ साक्षीदार तपासले. दिनांक ०४/०८/२०२३ रोजी मा. अति. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एस. आर. तोतला यांचे न्यायालयात आरोपीतांविरुध्द गुन्हा शाबीत झाला व त्यात आरोपीत अँड राहुल रामेश माडेकर यास २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये ५०००/- दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे..

सदर कामी सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रियंका वेंगुर्लेकर यांनी काम पाहिले. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कोर्ट पैरवी अंमलदार सपोफी मोहन भापकर, कोर्ट अंमलदार पोहवा, ५७२० सोनवणे, मपोशि ९३११ बेंद्रे यांनी केसचे कामकाज पाहीले.

Previous Post

पुण्यात भारी ! पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ..खुनाचा प्रयत्न करणारे ०५ आरोपीला केले अटक…..

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In