Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटार सायकल असा 29000/- रू.चा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 8, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शाहुपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटार सायकल असा 29000/- रू.चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

शाहुपुरी पोलिस स्टेशन सातारा जिल्हा

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन सातारा :- शहरामध्ये धारदार शस्त्रे विक्री बाळगणे व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धारदार शस्त्रे विक्री बाळगणे व वाहतुक करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

दि.04/08/2023 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे यांना त्यांच्या गोपनीय बातमी दारामार्फत माहीती मीळाली की एक लालरंगाचा टि शर्ट घातलेला इसम काळे रंगाचे हिरो पेंशन मोटरसायल वरून पांढरे रंगाचे पोत्यामध्ये धारदार शस्त्र घेवुन दत्तकृपा मोटर गॅरेजचे समोर मोळाचा ओढा येथून जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचला. मिळाले बातमी प्रमाणे 19.00 वा. सदर वर्णनाचा इसम मोटरसायकलवरून येत असताना दिसला त्यास आम्ही पोलीस स्टाफने थांबण्याचा इशारा करून त्यास थांबवीले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विक्रम अशोक सांळुखे वय 24 वर्षे रा.नेले ता. जि. सातारा असे असलेचे सांगीतले त्यावेळी त्याचे जवळ असलेल्या पांढरे रंगाचे पोत्यात काय आहे असे विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्ली. म्हणून पांढरे रंगाचे पोते उघडुन पाहीले असता त्यामध्ये वेगवेगळया आकाराचा एक कोयता व दोन सुरे अढळुन आले त्यावेळी त्याचे जवळ मिळुन आलेल्या धारदार शस्त्रा बाबत त्याचे जवळ विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर दिले नाही. त्याचेजवळ असलेल्या धारदार शस्त्राबाबत त्याचेकडे कोनता परवाना आहे अगर कसे असे विचाले असता त्याचे जवळ शस्त्र बाळगणे बाबत कोणताही परवाना नसले बाबत सांगीतले. म्हणून सदर इसमास तब्यात घेवुन शाहुपुरी पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्यावर आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हेप्रकटिकरण शाखेने बेकायदेशीर शस्त्र बाळगणा-या इसमा कडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटारसायकल असा 29000/- रू. चा मुददेमाल जप्त करून त्याचे विरूद्ध शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. धनंजय फडतरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि श्री. कृष्णा गुरव, पोहवा- सुरेश घोडके, पोना-मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, जोतिराम पवार, पोका- सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.

Previous Post

परतुर शहरासह तालुक्या मध्ये चालु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा उपविभागीय अधीकारी कार्यालय समोर आंदोलन करण्याचा वंचित चा ईशारा.

Next Post

४ लॅपटॉप राह घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून ४८ तासात जेरबंद…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
४ लॅपटॉप राह घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून ४८ तासात जेरबंद…

४ लॅपटॉप राह घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून ४८ तासात जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In