रविंद्र भदर्गे,जालना उपजिल्हा प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यात सर्यास रित्या अवैध धंदे चालत आहे. या चालणाऱ्या अवैध धंद्याला नेमके अभय कुणाचे हा प्रश्न मात्र नेमका जनतेच्या मनात घर करून बसला आहे. तालुकयातील लहान मोठ्या गावात सर्यास देशी विदेशी दारुची विक्री केली जाते यात असंख्य गावांचा समावेश आहे, येथे प्रत्येकी गावात अनेकप्रकारची देशी विदेशी दारु तर कुठे मटका तर काही गावात जुगाराचे प्रमाण अतिशय जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वातून सर्वसामान्य नागरिक आणि महिलाना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आणि प्रशासन आंधळाचे सोंग घेऊन गप्प आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

