Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात पनवेलमध्ये विविध कलमा नुसार गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात पनवेलमध्ये विविध कलमा नुसार गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर सुलेमान खान, नवीमुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पनवेल:- समाजात तेढ निर्माण करण्याचे वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस स्टेशन मध्ये रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वकिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या तक्रारी अर्जानंतर हा गुन्हा नोंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वकिल अमित कटारनवरे यांनी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीमध्ये आजपर्यंत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर वेळीच कार्यवाही न झाल्याने त्यांचे वादग्रस्त विधाने करण्याचे बळ वाढत असल्याचे म्हटले आहे. भिडे यांच्या बेकायदेशीर कृत्यांना वेळीच अटकाव न केल्यास राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात संपत्तीचे व मानव प्रजातीचे नुकसान होऊन दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची भिती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. भिडे यांनी ११००० तलवारधारी तरुणांचा पहारा गडावर सुवर्ण सिंहासन झाल्यावर ठेवण्यासाठी तुकडी करा असा आदेश संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी तरुणांना दिला आहे.

त्यामुळे तलवारधारी तरुणांचे माथे भडकावुन त्यांचा दुरुपयोग करुन राज्यात आणि देशात हिसांचार होण्याची शक्यता तक्रारीत तक्रारदारांनी वर्तविली आहे. भिडे हे गैर अनुसुचित जाती-जमीतीचे सदस्य असुन त्यांनी तथागत गौतम बुद्धाविरुद्ध अनादरयुक्त वक्तव्य करुन, मनु बाबत आदरयुक्त वक्तव्य करुन, जन समाजात एकोपा टिकण्यास बाधक असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भिडे यांची विधाने अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तक्रारदार वकिल यांनी कायद्याने भिडे यांच्यावर कोणती कलमे लागतील असा तपशील पोलीसांना लेखीतक्रारी अर्जात दिला आहे.

विज्ञानाचा कुठलाही आधार नसताना आंब्यास औषधी असल्याचे जन-समाजात अफवा पसरवुन त्याबाबत निपुत्री पिडीत लोकांच्या मनात चुकीचा गैरसमज अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. भिडे यांनी अनुसुचित जाती-जमाती (अ.प्र) सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(r) (u)(V), ३(2)(va) अन्वये, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीस अधिनियम च्या तरतुदी अन्वये, अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार तसेच भादवि चे कलम १५३-अ, १५३-ब, २९५-अ अन्वये दखलपात्र गुन्हा केल्यामुळे अनुसुचित जाती-जमाती (अ प्र) नियम १९९५ सह सुधारणा नियम २०१६ चे नियम ५(१)(२)अन्वये तसेच फौजदारी प्रकीया संहितेचा कलम १५४ प्रथम खबरी अहवाल दाखल करणेबाबत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे व वरील नमुद गुन्हयास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहाय्य करणा-या विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

Previous Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

Next Post

मणिपूर घटनेचे आरोपी व मनोहर भिडे वर कठोर कार्यवाही करा, वंचित तर्फे सावनेर तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मणिपूर घटनेचे आरोपी व मनोहर भिडे वर कठोर कार्यवाही करा, वंचित तर्फे सावनेर तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने आंदोलन.

मणिपूर घटनेचे आरोपी व मनोहर भिडे वर कठोर कार्यवाही करा, वंचित तर्फे सावनेर तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In