Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 8, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.

हा पदनियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे सपन्न झाला असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर जिल्हा निरीक्षक ‘अतुल वांदिले’, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अशोक डगवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून तुम्हा सर्वांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे या संधीच सोन तुम्हाला करायचं आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिवपदी हर्षल जेम्स सॅम्युअल, युवक जिल्हा महासचिवपदी अमोल चंदनखेडे, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी गुरूदयालसिंग जुनी, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी सोनू मेश्राम यांची नियुक्ती करत यांच्यावर जिल्ह्यात विविध भागात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर श्रद्धा ठेवत, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुनील भूते, राजू मुडे नितीन भूते, सुरेश महाजन, सतीश कारमोरे, सचिन महाजन, याकिब सय्यद, दिनकर शिंदे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

मुंबई हादरली 7 वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार.

Next Post

महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात पनवेलमध्ये विविध कलमा नुसार गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात पनवेलमध्ये विविध कलमा नुसार गुन्हा दाखल.

महापुरुषाच्या अपमान करणाऱ्या वादग्रस्त संभाजी भिडे यांच्या विरोधात पनवेलमध्ये विविध कलमा नुसार गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In