Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये अग्निशस्त्रे जवळ बाळगणारे शस्त्र पुरविणारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करणेबाबतचे निर्देश मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांचेकडून गुन्हे शाखेकडील अधिकारी यांना प्राप्त झालेले होते. पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे – शहर यांचे देखरेखीखाली पथक माहिती काढीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व सचिन अहिवळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अग्निशस्त्र बाळगणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार साहस विश्वास पोळ वय २४ वर्ष रा. रा. सिध्दी विनायक अपार्टमेंट, जे बिल्डींग, फलॅट नं. १०१, वडकीगाव, पुणे मुळगाव वीर परींचे ता. पुरंदर, जि. पुणे यास उरुळी देवाची पुणे परिसरामध्ये सापळा रचून त्यास पकडून त्याचे ताब्यातून देशी बनावटीचे एकूण ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे असा किं.रु.४२,०००/- चा माल जप्त करून त्याचेविरुध्द लोणीकाळभारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५०२ / २०२३ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव हे करीत आहेत. नमूद आरोपी विरुध्द यापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन येथे दुखापतीचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा.पो.निरी. चांगदेव सजगने, पो.उप निरी.मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदिप शितोळे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, अमोल पिलाणे, शंकर संपते, किशोर वर्ग, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.

Next Post

वर्धा: जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण शपथ, मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचप्रण शपथ.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा: जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण शपथ, मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचप्रण शपथ.

वर्धा: जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण शपथ, मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचप्रण शपथ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In