Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा: जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण शपथ, मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचप्रण शपथ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली पंचप्रण शपथ, मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पंचप्रण शपथ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.9:- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संपुर्ण जिल्हाभर ठिकठिकाणी पंचप्रण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अंजली मरोड, निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी, अतुल रासपायले व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु, गुलामीची मानसिकता मुळापासुन नष्ट करु, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु, भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाच्या संरक्षण करणाऱ्यां प्रती सन्मान बाळगू व देशाचे नागरिक म्हणुन सर्व कर्तव्याचे पालन करु, अशी शपथ हातात मातीचे दिवे व माती घेऊन देण्यात आली.

कार्यालये, ग्रामपंचायत, शाळांमध्येही शपथ
जिल्ह्यातील जिल्हास्तरीय विविध विभागाच्या शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली तसेच तालुका स्तरावरील तहसिल कार्यालय, पंचायत समितीसह अन्य कार्यालयांमध्ये देखील शपथ कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामपंचायती व शाळांमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी तथा सर्वसामान्य नागरिक हातात मातीचा दिवा व माती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक

Next Post

गडचिरोली: आम आदमी पार्टीच्या जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली: आम आदमी पार्टीच्या जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा.

गडचिरोली: आम आदमी पार्टीच्या जन संपर्क कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In