मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आज दि 9 ऑगस्ट ला जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा तसेच राजगुरू भगतसिंग यांच्या प्रतिमेला जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले आत्मचरित्र वर विचार प्रकट करण्यात आले घोषणा देण्यात आले व आनंदी लघु कादंबरी चे प्रकाशन करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रसंगी जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी खरवडे,युवा महिला आघाडी अध्यक्ष सोनल ननावरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,क्रीडा आघाडी अध्यक्ष खेमराज हस्ते,संघटनमंत्री संजय जीवतोडे,किसन आघाडी अध्यक्ष डॉ देवेंद्र मुंघाटे,शहर प्रमुख नामदेव पोले, प्रवक्ता अल्का गजबे,युवा आघाडी प्रमुख धनंजय कुसराम, चोखाजी ढवळे, ऍड सेल चे अध्यक्ष हेमराज मेश्राम,आदि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

