Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी!घरफोडी करणा-या परराज्यातील टोळीचा केला पर्दाफाश…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी!घरफोडी करणा-या परराज्यातील टोळीचा केला पर्दाफाश…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत दिनांक ०५/०८/२०२३ रोजी २००० या से दिनांक ०२/०८/२०२३ रोजी १०.०० वा चे दरम्यान मुकेश ट्रेडर्स, नानापेठ, पुणे हया बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटर लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. १०,०००/- रु. किमतीचा सी.सी.टी.व्ही. डी. व्ही. आर मशीन सह एकूण स ४१००००/- इतक्या किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. म्हणून समर्थ पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि.सं कलम ४५४४५७,३८० प्रमाणे अज्ञात इसमाविरद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोनि (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करित असताना अज्ञात चोरटयांनी दुकानातील सी.सी.टी.व्हीचा डी. की आर मशीन सोबत घेवून गेल्याने चोरट्यांचे चेहरे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे घरफोडी झालेल्या दुकानाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही तपासण्यास तपासपथकातील स्टाफने सुरवात केली. घरफोडी करून आरोपी पळून गेलेच्या दिशेचे १०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता आरोपी हे पायी चालत जाऊन मालधक्का पुणे स्टेशन परिसरात गेल्याचे सी. सी. टी. व्ही फुटेजमध्ये दिसुन आले. सदरचे आरोपी यांनी गुन्हा करताना सर्व प्रकारची योग्य ती काळजी घेतलेली असल्याने आरोपी व त्याचा चेहरा हे निष्पन्न होत नव्हते. सदर आरोपीतामधील एका आरोपीचा चेहरा एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला असता त्या एका फुटेजचा आधार घेवून पोउनि सुनिल रणदिवे, पो. प्रमोद जगताप, रोहिदास वाघेरे, रहिम शेख, हेमंत पेरणे, कल्याण बोराडे, शरद घोरपडे यांनी सदर इसमाधी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेवू लागले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे पुणे स्टेशन परिसरातील गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर फुटेजमधील दिसत असणारा इसम हा पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी पार्सल यार्ड परिसरात थांबलेला आहे. सदर इसमास [आरपीएफचे मदतीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने संशय अधिक बळाल्याने सदर इसमास समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन कसून चौकशी केली असता त्याने त्या इतर दोन साथीदाराचे मदतीन नानापेठ येथील मुकश ट्रेड याठिकाणी बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४00,000/- रु. १०,०००/- रु. किमतीचा सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन ही घरफोडी केली असल्याचे कबुल करून त्याने स्वतःचे नाव सुरजीत भुवाल सरोज वय २३ वर्ष रा. कुंडा, प्रतापगड उत्तरप्रदेश असे सांगितले. तसेच त्याचे दोन साथीदार नामे १) अजय उदरकुमार सरोज व १९ वर्ष रा. कुंडा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश व २) गंगा सरोज रा. उत्तरप्रदेश पूर्ण नाव पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. अजय कुमार सराज हा मार्केटयार्ड येथिल आंबेडकरनगर पुणे या ठिकाणी असलेबाबत सुरजितने सांगितले, सदर अजय कुमार सरोज याला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सदर वस्तीमधून ताब्यात घेतले. सदर ताब्यात असलल दोन्ही आरोपीची कसून चौकशी करून त्याच्या कडुन घरफोडी करून चोरून न गेलेला रु. २३००००/- मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री प्रमोद जापान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) याच सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि सुनिल रणदिवे, पोलिस अमलदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, पोहवा गणेश वायकर, रोहिदास वाघेरे पौना- रहिम यो पो हेमंत परणे, अमोल शिंदे, शरद घोरपड, कल्याण बोराडे ज्ञानेश्वर सुर्यवंशी संदिप पवार, अर्जुन कुडाळकर, आरपीएफचे वपो.नि. रघुवशी पुणे आरपीएफ पोउपनिरी. उबाळे, सोफी दराडे, मोहवा प्रशांत बोरस यांनी केली आहे.

Previous Post

भंडारा: वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे भेल प्रकल्प सुरू करण्याकरता पंतप्रधानांना निवेदन.

Next Post

हिंगणघाट तालुक्यात सराईत गुन्हेगाराची गावकऱ्यांनी केली हत्या, 4 लोकांना पोलिसांनी केलं अटक.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट तालुक्यात सराईत गुन्हेगाराची गावकऱ्यांनी केली हत्या, 4 लोकांना पोलिसांनी केलं अटक.

हिंगणघाट तालुक्यात सराईत गुन्हेगाराची गावकऱ्यांनी केली हत्या, 4 लोकांना पोलिसांनी केलं अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In