Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट येथील बिडकर महाविद्यालयात “स्तनपान सप्ताह” साजरा, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथील बिडकर महाविद्यालयात “स्तनपान सप्ताह” साजरा, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयात “स्तनपान सप्ताह” १०० विद्यार्थिनीची रक्त् तपासणी द्वारे रोगनिदान करून साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. लीडबे उपजिल्हारुग्णालय हिंगणघाट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर होते.

संपूर्ण जगात ऑगस्ट महिन्याचा पहिला सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. युवतीना स्तनपानाचे महत्व समजावुन सांगताना डॉ. लीडबे म्हणाले की, नवाजात शिशुना आईचे दूध म्हणजे अमृत असून किमान सहा महिने बाळाला ते पाजण्यात येणे महत्वाचे आहे. बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास ते महत्वाचे असते. परंतु सध्या स्त्रिया स्वतःचे शारीरिक सौन्दर्य जपण्यासाठी नवजात बालकांना त्या वंचित ठेवतात. असे प्रतिपादन डॉ. लीडबे यांनी केले. युवती थोड्याश्या स्वार्थापोटी स्वतःच संपूर्ण आयुष्य उध्वस्त करताना दिसतात. यात मोबाईल चा अति वापरही कारणीभूत असून. स्वतःची शरिरिक् संपती जपन महत्वाचं आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. कल्पना ढोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Previous Post

जालना: परतुर तालुक्यात अनेक मुस्लिम, मराठा, कैकाडी समाजातील युवकांचा वंचित बहुजन आघाडी जाहीर पक्ष प्रवेश.

Next Post

रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकचे लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकचे लोकार्पण.

रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In