रविंद्र भदर्गे,जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचित बहुजन आघाडी परतुर तालुक्याच्या वतीने आष्टी येथे पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणारे सद्दाम शेख, तालीम शेख, समीर आत्तार, आदिल शेख, कलीम शेख, दिलीप काळे, पाटील सोनाजी पवार, पप्पू पारवे, शाहू आव्हाड, बाळू वाघमारे, राजू वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, भैय्यासाहेब वाघमारे, बकुळाबाई प्रधान, रेखाबाई प्रधान, संजय प्रधान, वैभव प्रधान, राजेश साळवे, राजरत्न साळवे, रोहित खरात, अमोल सौंदर्य, कपिल गायताडे, आनंद साळवे इत्यादी काय्रकरत्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक जितेंद्र शिरसाट व जिल्हाध्यक्ष डेविड भाई घुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला जिल्हा, कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा महासचिव शफिक भाई आत्तार डॉ किशोर त्रिभुवन जेष्ठ नेते चोखाजी नाना सौंदर्य जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गोसावी जिल्हा संघटक हनुमंत मोरे शिवाजी डोळस मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव व तसेच नेतृत्व तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे शहराध्यक्ष राहुल नाटकर तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे, सोयब पठाण, प्रकाश मस्के, तालुका सचिव आकाश मुंडे, जमीर शेख, संकेत प्रधान, उत्तम साळवे, अशोक काकडे, राजेश साळवे, बाळू वाघमारे, आकाश वाघमारे, अनिल वाघमारे, भाऊराव वाघमारे, वैभव प्रधान आणि ज्यांनी कार्यक्रम घेतला असे आकाश मुंढे सद्दाम भाई शेख उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक जितेंद्र शिरसाट, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमार जिल्हा महासचिव डॉक्टर त्रिभुवन शफिक अत्तार जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गोसावी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात यांनी अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल नाटकर यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

