Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोली जिल्हात 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार, दोन नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 11, 2023
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गडचिरोली जिल्हात 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार, दोन नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर दोन नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरला आहे.

गर्भवती महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची ही संतापजनक घटना कुरखेडा तालुका मूख्यालयापासून अगदी दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला येथे गुरुवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. त्यात अतिप्रसंग करणारे दाेघे हे सख्खे भाऊ आहेत. संजय कपूरडेरिया वय 32 वर्ष व ताराचंद कपूरडेरिया वय 30 वर्ष अशी अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार अत्याचार करण्यात आलेली पीडित महिला ही काही दिवसांसाठी आपल्या माहेरी आली हाेती. पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हे बाहेर गेले होते. हीच संधी साधत दाेन्ही नराधमांनी पिडित महिलेच्या घरात प्रवेश केला व तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेने कूरखेडा पोलिस स्टेशन गाठत रात्रीच तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आराेपीं विराेधात भादंवि 376, 376 (ड ) अन्वये गुन्हा दाखल केला. पाेलिस रात्रीच गावात पाेहाेचले. त्यांनी आराेपींना अटक केली.

शुक्रवारी आराेपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. पीडितेला वैद्यकीय परीक्षणाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे. घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत. या विकृत घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आराेपी भावंडे गुंड प्रवृत्तीचे असल्याची माहिती आहे.

Previous Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची उत्कृष्ट कामगिरी ! एम डी (अंमली पदार्थ) विक्री करणाऱ्या इसमास केले जेरबंद…..

Next Post

बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदार यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदार यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदार यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In