Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

फोरव्हिलर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
फोरव्हिलर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस ठाणे गु र क्र 618 /23 आयपीसी कलम 379 या गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये ADS2 चे अंमलदार संदिप येळे आणि अमोल सरतापे यांनी CCTV फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषण चे मदतीने अथक परिश्रम घेत चार चाकी वाहन (फाॅर्चुनर) चोरी गुन्ह्यामध्ये आरोपी १) मनोज महेंद्र परिहार २) राजेश राधेश्याम पंडित ३)इस्माईल शेफरखान सर्व रा. आग्रा , दिल्ली या तिघांना चोरीस गेलेली Fortuner कारसह ताब्यात घेतले असून त्यांचेकडे तीन डोंगल तसेच दीड लाख रु किमतीचे इलेक्टरॉनिक्स key तयार करण्याचे पॅड जप्त , ०३ मोबाईल असे मुद्देमाल जप्त केले असून त्यांना मदत करणारा स्थानिक आरोपी,४) गोरक्षनाथ साहेबराव साळवे रा .काळेवाडी फाटा रहाटणी पुणे यास ही ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपीकडून खालील २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) लोणीकंद पोलिस स्टेशन गु र क्र ६१८/२३ कलम ३७९(फाॅर्चुनर) कार.
२) गंगापूर पोलिस स्टेशन नाशिक गु र क्र २००/२३ कलम ३७९ चोरीस गेले वाहन INNOVA CRYSTA Car. असा एकूण ३५,००,०००-/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे

वरील आरोपी हे X pad डिव्हाईस चे साह्याने key प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी करतात .त्यांचेवर दिल्ली , नोऐडा येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत

सदरची उल्लेखनीय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार सर,मा.सह. पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक सर,मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पोलीस अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे,विनायक रामाणे, दत्ता खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, अमोल सरतापे, संदिप येळे, विनायक येवले यांनी केली आहे.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रबंधक इंदिरा अस्वार यांच्या वर कारवाई करा, नाही तर 15 ऑगस्टला बार्टीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा.

Next Post

पदयात्रा काढत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पदयात्रा काढत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन.

पदयात्रा काढत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In