Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन देण्यात यावी: भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे याची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन देण्यात यावी: भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे याची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत हा कृषि प्रधान देश आहे. हा देशाचे भविष्य शेतकरा वर अवलंबून आहे परंतु आज संपूर्ण देशात शेतकराची दैनदिन अवस्था झाली आहे रोज शेतात राबतो कष्ट करतो पंरतु त्यानचा मिळकतिच्या वाटा मिळत नाही योग्य तो शेतमालाला भाव नाही दुसरी कडे खत, बि – बियाणा चे भाव गगणाला भिडले महागाई चा भस्मासुर पेट घेत आहे अशा परिस्थतिमुळे नाईलाजाने शेतकरी आत्महत्या वाढला आहे. यावर कर्ज माफी हे उपाययोजना नाही या समस्येचा संपूर्ण नायनाट करण्याकरीता ठोस पाऊल उचलने गरजेचे आहे. त्या तेंलगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात पण शेतकऱ्यांसाठी योजना राबवने तसेच नौकरी करणाराल्या निवृत्ति वेतन मिळते त्या धरती वर शेतकरा ना वयाचा 60 वर्षी मासीक वेतन कमित कमी 5000 रूपये देणे गरजेचे आहे.

जर या देशात 5 वर्ष राजकीय व सामाजिक कार्य केला नंतर 1 लाख महिना पगार आणि पेन्शन आमदार, खासदार व मंत्री यांना मिळत असेल तर मग शेतकऱ्यांना का नाही. शेतकऱ्यांनी आपल्या घामानी पिकवलेल्या मातीचा वाटा शेतकऱ्याना मिळालाच पाहिजे. जेणे करून शेतकरी सुखाने जगु शकेल. देशातील शेतकरी जगला तरच देश वाचेल नाही तर आपली काय परिस्थति होईल याचा अंदाज आपण करू शकत नाही.

त्यामुळे शेतकऱ्याच्या या विदारक परस्थितीचा विचार करून सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन भारत राष्ट्र समितिचा वतीने उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत प्रतंप्रधान नरेन्द्र मोदी भारत सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिदे, महाराष्ट्र राज्य याना देण्यात आले.

यावेळी मनीष कांबळे, दिलीप भाऊ कहूरके, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे, गौतम सुटे, संतोष गाले, दुर्योदन बाळबुदे (संरपच), प्रणय पाटील (उपसंरपंच) चारूदत आटे, अरूण मासुरकर, नंदा मासुरकर, करूना शंभरकर, चन्द्रभागा मासुरकर, रमा घवघवे, गिरजा मासुरकर, बाहुलाबाई मासुरकर, मुनिया केवत, श्वेता मासुरकर, सिमा साखरकर, विठ्ठल मासुरकर, ऋषी गोटे, धिरज भगत, शेखर माहाजन, राजु तिजारे, प्रणय बावणे, रूपेश कामडी, अजय बरडे, प्रभाकर मडावी, प्रदिप मानिकपूरे इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सेलू पोलिसांची गावठी दारूची भठी वर धडक कारवाई करून केली उद्ध्वस्त.

Next Post

गोमणी परिसरातील प्रतिष्ठित नागरीकांनी घेतली माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट, गोमणी परिसरातील समस्या सोडविण्याची केली विनंती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोमणी परिसरातील प्रतिष्ठित नागरीकांनी घेतली माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट, गोमणी परिसरातील समस्या सोडविण्याची केली विनंती.

गोमणी परिसरातील प्रतिष्ठित नागरीकांनी घेतली माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट, गोमणी परिसरातील समस्या सोडविण्याची केली विनंती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In