Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

6 राज्याच्या बाईक रायडर्स वर निघालेल्या हिंगणघाट येथील वैभव साठोने यांच्या प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 14, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
6 राज्याच्या बाईक रायडर्स वर निघालेल्या हिंगणघाट येथील वैभव साठोने यांच्या प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सहा राज्याच्या बाईक रायडर्स वर निघालेल्या हिंगणघाट येथील बाईक रायडर्स वैभव साठोने यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.

वैभव साठोने हे दर वर्षी भारत देशातील अनेक राज्यात टुव्हीलरने जातात. त्यांना ट्रेकिंग चा सुध्दा छंद आहे. (OCR) ऑरेंज सिटी रायडर या प्रसिद्द क्लब मधील ते सदस्य आहे त्यांचे सहकारी महेश अडाऊ, निखिल वाढई, सुरज बोरकर हे सुद्धा टूर्स वर सोबत आहे. ही यात्रा महाराष्ट्रतून आंध्र प्रदेश, कर्नाटका, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड या सहा राज्यातून जात आहे. त्यांना ही यात्रा पूर्ण करण्यासाठी १२ दिवसाचा कालावधी लागणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी साई मंदिर येथे पूजा, दर्शन करून या यात्रेची सुरुवात केली आहे. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते, मारोती महाकाळकर, प्रशांत लोणकर, जगदीश वांदिले, प्रशांत येकोणकर, सुनील ठाकरे, अमोल मुडे, नरेश चिरकुटे, राजू मुडे, पंकज भट, निखिल शेळके आदी उपस्थित होते.

Previous Post

गोमणी परिसरातील प्रतिष्ठित नागरीकांनी घेतली माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट, गोमणी परिसरातील समस्या सोडविण्याची केली विनंती.

Next Post

सांगली: सहाय्यक कामगार आयुक्त मुज्जमिल मुजावर यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियने मानले आभार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली: सहाय्यक कामगार आयुक्त मुज्जमिल मुजावर यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियने मानले आभार.

सांगली: सहाय्यक कामगार आयुक्त मुज्जमिल मुजावर यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियने मानले आभार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In