Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 15, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या भव्य सत्कार

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, काँग्रेसचे जेष्ठ नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना महाराष्ट्र विधानसभेची विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्त्यांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने आज गडचिरोली इंदिरा गांधी मुख्य चौकात भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केले होते.

यावेळी ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या गडचिरोली शहरात आगमन निमित्याने ढोल तशाने जलोषत जंगी स्वागत करण्यात आले. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व आविसंचे सरसेनापती तथा काँग्रेसचे नेते नंदूभाऊ नरोटे यांनी सत्कार कार्यक्रमाला भेट देऊन ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन देत शुभेच्छा दिले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा केली.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्रीनिवास राऊत, शिवराम पुल्लूरी, मिथुन देवगडे, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

विश्व हिंदू परिषदच्या वतीने अहेरी तालुक्यातील राजाराम येते अखंड भारत दिवस साजरा.

Next Post

पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.

पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In