Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 15, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील गढूळ पाणी असून नागरिकांना आजार झाले होते. नागरिकांना शुद्ध पिण्यांचा पाणी मिळावे म्हणून नागरिकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे मागणी केली आहे. कंकडालवार यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद गडचिरोली स्तर अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आली.सदर बांधकामाच्या भूमिपूजन दि.18/09/2022 ला करण्यात आले होते.

आज जलशुद्धिकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आल्याने आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच पुसुकपल्ली गावातील नागरिकांना वॉटर एटीएम माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत नागेपल्ली सरपंच लक्ष्मण कोडपे,उपसरपंच रमेश शानगोडावार,सदस्य मंजुषा गावडे,शेवंता भोयर, राकेश कुळमथे बाजार समिती सचालक तथा ग्रामपंचायत सदस्य नगेपल्ली, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, रवींद्र भोयर, अविका सोसायटी अध्यक्ष, शामराव कुळमेथे, शाळा समिती अध्यक्ष रामदास चौधरी, पेस समिती अध्यक्ष रमेश डोके,बाबुराव चौधरी,अशोक चौधरी, परदेशी डोके, रमलू चौधरी, प्रभाकर चौधरी, नागुलु येल्लुर, संतोष केरकर, संतोष येलुर, शकर कटेल, सत्यवान जावदे, किशोर जवादे, वेंकठी कल्याडम, रमेश भोयर, मोहनेश भोयर, सुधाकर जनकपुरे, दिवाकर जनकपुरे, बापू आत्कुवार, शंकर आत्कुरवार, विनोद मधुकर, भोयर बाबुराव तोराम्म, विनोद रामटेके, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच नागरी उपस्थित होते.

Previous Post

आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भव्य नागरी सत्कार.

Next Post

ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In