Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 15, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे १५ ऑगस्ट:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर, रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे 76 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त निमित्त यावेळी विद्यार्थांनी देशभक्ती पर भाषणे, गाणी, कविता तसेच महापुरुष व क्रांतिकारी यांच्या जीवनावर व देशभक्तीपर आधारित गीत, नृत्य, लेझिम सादर करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, खजिनदार बाळासाहेब सावंत, संस्थेचे सचिव नीलकंठ लांडगे, पंकजशेठ भालेकर (नगरसेवक), श्रीमती. सुजाता सोनकांबळे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा, पिंपरी चिंचवड, अविनाश गायकवाड (सी.ए), नवीनशेठ भालेकर अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान, सजय भालेकर माजी सभापती शिक्षण मंडळ, संजीवन कांबळे, राहुल खांडेकर, कवी गायसमुद्रे, ॲड. नितीन कांबळे, ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यावेळी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

सर्व प्रथम सकाळी ७.०० वाजता प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती केली. त्यांनतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजपूजन ध्वजारोहण करून सर्व महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच नुकतेच नवीन बांधकाम केलेल्या वर्ग खोल्यांचे उदघाटन या प्रसंगी करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी भाषणे झाली. विद्यार्थ्यानी आपल्या भाषणातून देशाविषयी व स्वातंत्र्य प्राप्ती साठी विविध नेत्यांचे क्रांतीकारक यांचे कसे योगदान होते तसेच महापुरूषांचा जीवन प्रवास सांगितला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव गवळी साहेब यांनी उपस्थीत सर्व विद्यार्थ्याना, पालकांना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले यावेळी प्रज्ञा मॅडम व इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी सूत्र संचालन केले व राहुल गवळी यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पूसुकपल्ली नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी, माजी जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते जलशुद्धिकरण केंद्राचे उदघाटन.

Next Post

खबरदार: मुंबई येथे प्रतिष्ठित रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खबरदार: मुंबई येथे प्रतिष्ठित रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस.

खबरदार: मुंबई येथे प्रतिष्ठित रेस्टॉरंट हॉटेलमध्ये चिकन व मटणाच्या डिशमध्ये चक्क उंदराचे मांस.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In